‘व्हॅलेंटाईन वीक’ला सुरूवात झाली आहे. गुरूवारी ‘रोझ डे’ होता. या दिवशी गुलाब दिला जातो. मात्र, बीडमधील दानशुरांनी गुलाब देण्याऐवजी छेडछाड रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या दामिनी पथकाला दुचाकींची भेट दिली आहे. ...
तलवारीने वाढदिवसाचा केक कापून घरी निघालेल्या एकास गजाआड करण्यात आले आहे. त्याच्याकडून तलवार जप्त केली असून पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री केली. ...
बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिनले लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीला गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई माजलगाव शहर पोलिसांनी रविवारी सायंकाळी माजलगाव बसस्थानकात केली. ...
परळी तालुक्यातील लोणारवाडी येथील एका विवाहित महिलेस पाच जणांनी पळवून नेल्याची तक्रार तिच्या भावाने गतवर्षी मे महिन्यात पोलिसांना दिली होती. तब्बल नऊ महिन्यानंतर या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून सदर महिलेचा खून करण्यात आल्याचे उघड झाले ...