लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड पोलीस

बीड पोलीस

Beed police, Latest Marathi News

दुकानदार महिलेचे दागिने पळविणारा जेरबंद - Marathi News | Shopkeeper Jewelry Shopper Jewelry | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुकानदार महिलेचे दागिने पळविणारा जेरबंद

दुचाकीवरून आलेल्या दोघा तरु णांनी पाण्याची बाटली घेण्याचा बहाणा करत किराणा दुकानदार महिलेच्या गळ्यातील ४५ हजारांचे दागिने हिसकावून पळ काढला. ...

गेवराई तालुक्यात चोरांचा धुमाकूळ - Marathi News | Thieves in Gevrai taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराई तालुक्यात चोरांचा धुमाकूळ

गेवराई तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूूळ घातला आहे. तसेच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. ...

नातेवाईकांच्या हल्ल्यांमुळे डॉक्टर, परिचारीका दहशतीखाली; आरोपींना पोलिसांकडून अभय - Marathi News | Due to the attacks of relatives, the doctor,nurse is under threat; Police arrested give free hand to accused | Latest beed News at Lokmat.com

बीड :नातेवाईकांच्या हल्ल्यांमुळे डॉक्टर, परिचारीका दहशतीखाली; आरोपींना पोलिसांकडून अभय

अर्ज प्राप्त झाल्यानंतरही बीड शहर पोलिसांनी आरोपीचा अद्याप शोध घेतलेला नाही.  ...

बीड बसस्थानकात खिसेकापू सक्रिय - Marathi News | Beed bus station locks activate | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड बसस्थानकात खिसेकापू सक्रिय

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात खिसेकापू पुन्हा सक्रिय झाले आहेत. ...

अपहरण करून मुलीवर अत्याचार - Marathi News | Abduction of girl by abduction | Latest beed News at Lokmat.com

बीड :अपहरण करून मुलीवर अत्याचार

महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ओळख झाली. त्यानंतर पे्रमाच्या जाळ्यात ओढून अपहरण केले आणि नंतर अत्याचार. ही घटना नुकतीच उघडकीस आली असून औरंगाबादच्या दोन तरूणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

गावठी कट्ट्यासह एकाला अटक - Marathi News | A man was arrested along with a piece of cloth | Latest beed News at Lokmat.com

बीड :गावठी कट्ट्यासह एकाला अटक

विनापरवाना गावठी पिस्तूल घेवून फिरणाऱ्या युवकास पोलीसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शिवाजीनगर ठाणे हद्दीत दरोडा प्रतिबंधक पथकाने केली. ...

अंबाजोगाईत ‘आयपीएल’वर सट्टा; पाच ताब्यात, एक फरार - Marathi News | IPL betting on the IPL; Five absconding, one absconding | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत ‘आयपीएल’वर सट्टा; पाच ताब्यात, एक फरार

शहरातील नागझरी परीसरात एका घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत सुुरु असलेल्या आयपीएल सट्ट्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. ...

औरंगाबादहून तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविकांना मारहाण करून लुटले - Marathi News | The people who were going to Aurangabad to Tuljapur were robbed and robbed | Latest beed News at Lokmat.com

बीड :औरंगाबादहून तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविकांना मारहाण करून लुटले

औरंगाबादहून तुळजापूर येथे दर्शनासाठी निघालेल्या कुटूंबाला लाकडी दांडे आणि दगडाने बेदम मारहाण करत चोरट्यांनी त्यांच्याकडील रोख रक्कमेसह दागिने असा दीड लाख रुपयांचा किंमती ऐवज लंपास केला. ...