एरव्ही आपण चोर-पोलिसांची गोष्ट सांगत असतो. चोर पुढे, पोलीस मागे धावत असतो. असाच काहीसा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला. चक्क एटीएमसह रोख सात लाख रुपये चोरुन पसार होण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. बुधवारच्या मध्यरात्री २ ते गुरु ...
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन नौकरी घालवण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष रेखा फड हिच्यासह सात महिलांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
उपजीविका भागविण्यासाठी पैठणहून गेवराईला आलेल्या घिसाडी समाजातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोघांनी पळवून नेले. त्यानंतर गेवराई पोलिसांनी याप्रकरणाचा अवघ्या ४८ तासात छडा लावला. अपहृत मुलीची सुखरुप सुटका करण्याबरोबरच विष्णू ...
मित्राच्या १३ वर्षीय बहिणीला पळवून नेणाऱ्या तरुणास बीड ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी २४ तासाच्या आतमध्ये जेरबंद केले. पीडित मुलीला सुखरूप नातेवाईकांच्या हवाली केले. ...