जिल्ह्यातील गुन्हेगारांवर हद्दपार, एमपीडीए, मोक्काच्या कारवाया करुन जिल्हा पोलीस दलाने वचक निर्माण केला. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी मध्यंतरी कमी झाली होती. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा दरोडेखोर, चोरांनी धुमाकूळ घातला आहे. ...
गावाकडे निघालेल्या दुचाकीस्वारांना रस्त्यात अडवून वस्तऱ्याचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख रक्कम व मोबाईल घेऊन चौघे जण पसार झाले. दुचाकीस्वारांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. ...