लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड क्राईम मराठी बातम्या

Beed Crime News | बीड क्राईम मराठी बातम्या, व्हिडिओ

Beed crime, Latest Marathi News

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.
Read More
Beed Sarpanch Case :मस्साजोग सरपंचाच्या हत्येची कहाणी, Suresh Dhasयांनी क्षणाक्षणाची माहिती दिली - Marathi News | Beed Sarpanch Case: The story of the murder of Massajog Sarpanch, Suresh Dhas gave moment-by-moment information | Latest beed Videos at Lokmat.com

बीड :Beed Sarpanch Case :मस्साजोग सरपंचाच्या हत्येची कहाणी, Suresh Dhasयांनी क्षणाक्षणाची माहिती दिली

Beed Sarpanch Case :मस्साजोग सरपंचाच्या हत्येची कहाणी, Suresh Dhasयांनी क्षणाक्षणाची माहिती दिली ...

Beed जिल्ह्यात Walmik Karad मुळे जातीपातीचं राजकारण वाढलं, आमदाराचा गंभीर आरोप... - Marathi News | Caste politics increased in Beed district due to Walmik Karad, serious allegations by MLA... | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Beed जिल्ह्यात Walmik Karad मुळे जातीपातीचं राजकारण वाढलं, आमदाराचा गंभीर आरोप...

Beed जिल्ह्यात Walmik Karadमुळे जातीपातीचं राजकारण वाढलं, आमदाराचा गंभीर आरोप... ...