बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत. Read More
बीड शहरातील नामांकित उमाकरण शैक्षणिक संकुल येथे 17 वर्षाची मुलगी शिक्षण घेत होती. 30 जुलै 2024 ते २५ मे २०२५ यादरम्यान विजय पवार व प्रशांत खाटोकर यांनी विद्यार्थ्यीनीला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत तिचा लैंगिक छळ केला होता. ...
लोक आक्रमक झालेले पाहून पाेलिसांचा फौज फाटा वाढविण्यात आला होता, तर शिक्षकांना तात्काळ बेड्या ठोका, असे म्हणत काही पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी क्लासच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. ...
Beed Crime News: गेल्या वर्षभरापासून कुठल्या ना कुठल्या गंभीर गुन्ह्यांमुळे चर्चेत असलेल्या बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका खाजगी कोचिंग क्लासेसमधील दोन शिक्षकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब ...