लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड क्राईम मराठी बातम्या

Beed Crime News | बीड क्राईम मराठी बातम्या

Beed crime, Latest Marathi News

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.
Read More
सरपंचांची 'बोगस' सही! केजमध्ये टेंडर प्रक्रियेत मोठी फसवणूक; महिला सरपंचाची पोलिसांत धाव - Marathi News | Beed News: Fake Signature of Sarpanch on Tender Documents in Kaij; Woman Sarpanch Files Complaint | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंचांची 'बोगस' सही! केजमध्ये टेंडर प्रक्रियेत मोठी फसवणूक; महिला सरपंचाची पोलिसांत धाव

केजमध्ये महिला सरपंचाचा आक्रमक पवित्रा; दोषींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी ...

माजलगावात दोन बहिणींच्या अपहरणाचा थरार; नागरिकांनी जीव धोक्यात घालून केली सुटका - Marathi News | Beed Crime: Majalgaon Horror: Two Sisters Kidnapped in Broad Daylight; Alert Citizens Rescue Victims and Catch 3 Accused | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात दोन बहिणींच्या अपहरणाचा थरार; नागरिकांनी जीव धोक्यात घालून केली सुटका

बीड हादरले! गेवराईनंतर आता माजलगावात मुलींचे अपहरण करण्याचा प्रयत्न; तिघे ताब्यात ...

परळी हादरली! शिकवणीवरून परतणाऱ्या महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण,पत्नीने मागितले संरक्षण - Marathi News | Beed Crime: Late Mahadev Munde’s Son Assaulted in Parli; Supriya Sule Demands Police Protection | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी हादरली! शिकवणीवरून परतणाऱ्या महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण,पत्नीने मागितले संरक्षण

महादेव मुंडे कुटुंबाला धोका? मुलाला मारहाण होताच पत्नीने मागितले संरक्षण, गृहमंत्री आणि एसपींना सुप्रिया सुळेंचे पत्र ...

बीड एसीबीचा मोठा दणका; लाच मागितल्याने परळीचा तहसीलदार व्यंकटेश मुंडे ताब्यात! - Marathi News | Beed Crime: Big blow from Beed ACB; Parli Tehsildar Venkatesh Munde arrested for demanding bribe! | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड एसीबीचा मोठा दणका; लाच मागितल्याने परळीचा तहसीलदार व्यंकटेश मुंडे ताब्यात!

लाचेची मागणी झाली असल्याचा पुरावा मिळाल्यानंतर, एसीबीच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. ...

Beed Crime: आष्टीत दोन इंग्लिश बनावटीच्या पिस्तुलांसह दोघांना बेड्या, घातपाताचा संशय? - Marathi News | Beed Crime: Ashti Police Seize Two English-Made Pistols; Two Accused Arrested During Night Raid | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: आष्टीत दोन इंग्लिश बनावटीच्या पिस्तुलांसह दोघांना बेड्या, घातपाताचा संशय?

आष्टी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने दोन पिस्तुलं जप्त केले, घातपाताचा कट उधळला? ...

Beed Crime: महादेव मुंडे हत्या प्रकरण; मुंबईत दोन संशयितांची नार्को, एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट - Marathi News | Beed Crime: Mahadev Munde murder case; Narcotics of two suspects in Mumbai, brain mapping test of one | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: महादेव मुंडे हत्या प्रकरण; मुंबईत दोन संशयितांची नार्को, एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट

पोलिस एसआयटीने एकूण सात जणांच्या नार्को टेस्टचा प्रस्ताव दिला होता, त्यापैकी सहा जणांना परवानगी मिळाली. ...

बीडमध्ये चाललंय काय? चक्क अल्पवयीन मुलगा कंबरेला गावठी कट्टा लावून फिरतोय! - Marathi News | Beed Crime: What's going on in Beed? A young boy is walking around with a village belt around his waist! | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये चाललंय काय? चक्क अल्पवयीन मुलगा कंबरेला गावठी कट्टा लावून फिरतोय!

बीडमध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. ...

केजमध्ये चाकूचा धाक दाखवून निवृत्त एसटी चालकास पत्नीसमोरच लूटले; लाखोंचे दागिने लंपास - Marathi News | Beed Crime: Retired ST Bus Driver Robbed of Gold Worth ₹2.5 Lakh at Knifepoint in Kaij | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजमध्ये चाकूचा धाक दाखवून निवृत्त एसटी चालकास पत्नीसमोरच लूटले; लाखोंचे दागिने लंपास

अंबाजोगाईनंतर आता केजमध्ये प्रवाशांना टार्गेट करणारी टोळी सक्रिय, हेल्मेटधारी चोरट्यांचा हैदोस ...