लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड क्राईम मराठी बातम्या

Beed Crime News | बीड क्राईम मराठी बातम्या

Beed crime, Latest Marathi News

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.
Read More
पवारांनी पंडितांच्या घरात घुसून मारहाण केली; मग पंडित बाप-लेकही पवारांच्या दिशेने धावले - Marathi News | Pawar entered the Pandit's house and beat him up; then Pandit's father and mother also ran towards Pawar. | Latest beed News at Lokmat.com

बीड :पवारांनी पंडितांच्या घरात घुसून मारहाण केली; मग पंडित बाप-लेकही पवारांच्या दिशेने धावले

सीसीटीव्ही फुटेज व्हायरल : गेवराईतील घटनेत पंडितांच्या पीएचा जबाब नोंदविला ...

साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या तेलंगणाच्या भाविकांना गेवराईजवळ रॉडचा धाक दाखवून लुटले - Marathi News | Telangana devotees going to Sai Baba's darshan were robbed at the hands of a rod near Gevrai | Latest beed News at Lokmat.com

बीड :साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या तेलंगणाच्या भाविकांना गेवराईजवळ रॉडचा धाक दाखवून लुटले

महिलांच्या दागिन्यांची लूट; गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

Beed Crime: पंक्चरसाठी उभ्या टेम्पोवर भरधाव ट्रक आदळला, टेम्पोचालक ठार, दोन जखमी - Marathi News | Beed Crime: Speeding truck hits tempo stopped for puncture, tempo driver killed, two injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: पंक्चरसाठी उभ्या टेम्पोवर भरधाव ट्रक आदळला, टेम्पोचालक ठार, दोन जखमी

लोखंडी सावरगाव बीड राज्य महामार्गावरील अपघात ...

'अमरसिंह पंडितांच्या खुनाच्या इराद्यानेच हल्ला', जखमी 'पीए'च्या दाव्याने राजकीय वातावरण तापले - Marathi News | Beed Politics: 'Attack with intent to murder Amar Sinh Pandit'; Pandit's PA claims | Latest beed News at Lokmat.com

बीड :'अमरसिंह पंडितांच्या खुनाच्या इराद्यानेच हल्ला', जखमी 'पीए'च्या दाव्याने राजकीय वातावरण तापले

भाजपचे बाळराजे पवार यांच्यासह अनेकांवर गंभीर आरोप ...

Beed Crime: बापरे! चक्क हद्दपार आरोपीने पाेलिस ठाण्याच्या आवारातूनच चोरला ट्रॅक्टर - Marathi News | Beed Crime: Oh my! A deported accused stole a tractor from the police station premises. | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: बापरे! चक्क हद्दपार आरोपीने पाेलिस ठाण्याच्या आवारातूनच चोरला ट्रॅक्टर

शिरूर कासारमधील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह; आरोपी १३ मार्च २०२५ पासून हद्दपार असूनही जिल्ह्यात सक्रिय ...

बीड- तुळजापूर महामार्गावर 'कृत्रिम अपघात' करून चोरट्यांचा हैदोस, पोलीसांचा 'रेड अलर्ट' - Marathi News | Thieves scare off thieves by causing 'artificial accident' on Beed-Tuljapur highway, police on 'red alert' | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड- तुळजापूर महामार्गावर 'कृत्रिम अपघात' करून चोरट्यांचा हैदोस, पोलीसांचा 'रेड अलर्ट'

राष्ट्रीय महामार्ग ५२ वर चोरी, लुटमार व दरोड्याच्या घटना वाढल्या, ही ठिकाणे आहेत धोकादायक ...

Beed: जिल्हा परिषद शाळेत चार विद्यार्थिनींचा लैंगिक छळ; माजलगावात शिक्षकावर गुन्हा - Marathi News | Beed: Sexual harassment of four female students at Zilla Parishad school; Crime against teacher in Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: जिल्हा परिषद शाळेत चार विद्यार्थिनींचा लैंगिक छळ; माजलगावात शिक्षकावर गुन्हा

आरोपी शिक्षक हा दोन महिन्यांपूर्वीच या शाळेवर बदलून आला होता. यापूर्वी कार्यरत असलेल्या शाळेवरही त्याने असाच प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे. ...

Beed: गेवराईत राष्ट्रवादी-भाजप गट आमनेसामने; भाजप नेत्याच्या घरासमोर तुफान दगडफेक - Marathi News | NCP-BJP groups clash during voting in Gevrai; Stones pelted in front of BJP leader's house, cars vandalized | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: गेवराईत राष्ट्रवादी-भाजप गट आमनेसामने; भाजप नेत्याच्या घरासमोर तुफान दगडफेक

गेवराईत निवडणुकीतील राजकीय वैमनस्य आणि स्थानिक पातळीवरील तणाव शिगेला ...