बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत. Read More
Sharad Pawar Anjali Damania news: बीड जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. त्यावरून अंजली दमानियांनी पवारांनाच आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिले. ...
Beed Teacher: संतोष देशमुख हत्या आणि इतर गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा चीड आणणारी घटना घडली आहे. एका शिक्षकाने संस्थेतील लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शिक्षकाने आत्महत्येपूर्वी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. ...
संतोष देशमुख हत्या प्रकरण: अंजली दमानिया यांनी एक व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. आरोपींना वाचवणारे निलंबित पोलीस न्यायाधीशांसोबत धुळवड खेळताना दिसत आहेत. ...
Satish Bhosale News: खोक्याची बहीण म्हणाली की, या प्रकरणात आजपर्यंत आम्ही समोर आलो नाही. त्याची चौकशी चालू आहे ते आम्ही मोबाइलवर पाहात होतो. आमची विनंती एवढीच आहे की... ...
Anjali Damania News: खोक्या उर्फ गुंड सतीश भोसलेच्या घरावर वन विभागाने बुलडोझर फिरवत केलेल्या कारवाईबाबत अंजली दमानिया यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ...