लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड क्राईम मराठी बातम्या

Beed Crime News | बीड क्राईम मराठी बातम्या

Beed crime, Latest Marathi News

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.
Read More
गुन्हा काय दाखल करता? थेट माझे एन्काउंटर करून केस बंद करा; ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या - Marathi News | Beed Crime: Why are you filing a crime? Just close the case by encountering me; Dnyaneshwari Munde wife of Mahadev Munde is angry with the Beed police | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुन्हा काय दाखल करता? थेट माझे एन्काउंटर करून केस बंद करा; ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या

Beed Crime: महादेव मुंडे खून प्रकरण : ज्ञानेश्वरी मुंडे पोलिसांवर संतापल्या; मुख्यमंत्र्यांना भेटणार ...

धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्याने महादेव मुंडे खुनाचा तपास थांबला; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप - Marathi News | Mahadev Munde murder investigation stopped after a call came from Dhananjay Munde's bungalow; Dnyaneshwari Munde makes serious allegations | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्याने महादेव मुंडे खुनाचा तपास थांबला; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप

महादेव मुंडे यांच्या खुनाला २० महिने उलटले आहेत. यात न्याय न मिळाल्याने बीड येथील पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोरच पत्नी ज्ञानेश्वरी यांनी बुधवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ...

बीड पोलिसांची 'सत्याची बाजू'; खोट्या तक्रारी करणाऱ्यांवरच उलटी कारवाई - Marathi News | Beed Police's 'side of truth'; Reverse action against those who make false complaints | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलिसांची 'सत्याची बाजू'; खोट्या तक्रारी करणाऱ्यांवरच उलटी कारवाई

खोट्या तक्रारी करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २१७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

माझ्या सिंदूरचे काय? व्यथित ज्ञानेश्वरी मुंडेंचे बीड पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन - Marathi News | What about my Husband? Angry Dnyaneshwari Munde drinks poison in front of Beed Police Superintendent's office | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझ्या सिंदूरचे काय? व्यथित ज्ञानेश्वरी मुंडेंचे बीड पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन

पतीच्या हत्येप्रकरणी न्याय न मिळाल्याने पत्नीचे टोकाचे पाऊल  ...

बीड हादरले; ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, चौघांवर गुन्हा - Marathi News | Beed shaken; Gang rape of minor girl, case registered against four | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड हादरले; ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, चौघांवर गुन्हा

अत्याचारामुळे पीडिता गर्भवती, आरोपींच्या नातेवाइकांनी गर्भपातासाठी दबाव आणला ...

"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट - Marathi News | "To the family of the murdered person..."; Mahadev Munde murder case, Supriya Sule's angry post | Latest beed News at Lokmat.com

बीड :"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट

मयत महादेव मुंडे यांची पत्नी, आई-वडील आणि मुलाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी पेट्रोलच्या बाटल्या जप्त करत त्यांना पेटवून घेण्यापासून रोखले.  ...

Beed Crime: अमानुषतेची हद्द! निवृत्त फौजदाराला बेदम मारहाण; पाणी मागितले तर तोंडावर लघुशंका - Marathi News | Beed Crime: The height of inhumanity! Retired soldier brutally beaten; Urinated on his face when asked for water | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: अमानुषतेची हद्द! निवृत्त फौजदाराला बेदम मारहाण; पाणी मागितले तर तोंडावर लघुशंका

Beed Crime: अपहरण केलेल्या सालगड्याला सोडविण्यासाठी गेलेल्या निवृत्त सहायक फौजदाराचा दोन तास छळ ...

Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले - Marathi News | Beed Video: 'Hit the head... hit the leg... hit... hit'; Deputy Sarpanch beaten with sticks, stones, Beed shaken again | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

Beed Crime news: बीड जिल्ह्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. भररस्त्यात उपसरपंचाला अडवून लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्याला कपडे काढण्यासाठी जबरदस्ती केली गेली. यामागील कारणही समोर आले आहे.  ...