Beed Crime News | बीड क्राईम मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Beed crime, Latest Marathi News
बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत. Read More
Mahadev Munde Case SIT News: बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपासासंदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. मयत मुंडे यांच्या कुटुंबीयांनी भेट घेतल्यानंतर फडणवीसांनी यासंदर्भातील आदेश दिले. ...
बीड जिल्ह्यात झालेल्या दोन हत्यांचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत मांडला. राज्यातील गृह मंत्रालय या प्रकरणावर कारवाई करत नाही, असा गंभीर आरोप करत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे मागणी केली. ...