लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड क्राईम मराठी बातम्या

Beed Crime News | बीड क्राईम मराठी बातम्या, मराठी बातम्या

Beed crime, Latest Marathi News

बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.
Read More
परळीत बॅनर युद्ध! 'ते' वाल्मिक कराडचा फोटाे लावतील, तर तुम्ही बबन गित्तेचा लावा! - Marathi News | A banner war will break out in Parli; if 'they' are putting up a picture of Walmik Karad, you should put up a picture of Baban Gitte! | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत बॅनर युद्ध! 'ते' वाल्मिक कराडचा फोटाे लावतील, तर तुम्ही बबन गित्तेचा लावा!

परळीत वाल्मीक कराड विरुद्ध बबन गित्ते; दोन नेत्यांभोवती फिरणार आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ...

Beed Crime: दुपारी 'थार' विकली मध्यरात्री चोरून नेली; 'डबल गेम' करणाऱ्या मालकावर गुन्हा - Marathi News | 'Thar' stolen by original owner at midnight; 5 people charged for 'double game' | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: दुपारी 'थार' विकली मध्यरात्री चोरून नेली; 'डबल गेम' करणाऱ्या मालकावर गुन्हा

पाचही आरोपींविरुद्ध केज पोलीस ठाण्यात फसवणूक (४२०) आणि चोरीचा गुन्हा दाखल ...

Beed: भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; अंबाजोगाईतील रिंग रोडवर झाला अपघात - Marathi News | Beed: Biker dies after being hit by speeding car; Accident on Ring Road in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; अंबाजोगाईतील रिंग रोडवर झाला अपघात

मृत रांजणी येथील साखर कारखान्यात चीफ केमिस्ट म्हणून कार्यरत होते ...

महिलांच्या कष्टाच्या पैशावर 'डाका'! बचत गटांचे १६ लाख रुपये क्षेत्रीय अधिकाऱ्यानेच हडपले - Marathi News | 'Daka' on women's hard-earned money! 16 lakh rupees of self-help groups were snatched by the regional officer himself | Latest beed News at Lokmat.com

बीड :महिलांच्या कष्टाच्या पैशावर 'डाका'! बचत गटांचे १६ लाख रुपये क्षेत्रीय अधिकाऱ्यानेच हडपले

क्षेत्रीय अधिकाऱ्याने वसूल केलेले १६ लाखांचे कर्ज कंपनीकडेच जमा केले नाही; फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

'मास्क, ग्लोज, गॅस कटर' हायटेक चोरट्यांचा भिंत तोडून बँकेत प्रवेश; दोन तासांत १८ लाख लंपास - Marathi News | 'Mask, gloves, gas cutter' high-tech thieves break into bank by breaking through wall; 18 lakhs looted in two hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मास्क, ग्लोज, गॅस कटर' हायटेक चोरट्यांचा भिंत तोडून बँकेत प्रवेश; दोन तासांत १८ लाख लंपास

पाली येथील कॅनरा बँकेत धाडसी दरोडा: चोरट्यांनी प्रवेश करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तोंड वर छताकडे केले. त्यानंतर परत जाताना डीव्हीआरदेखील काढून नेला. ...

आरोग्य उपकेंद्राचा निधी हडपला! वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, बँक अधिकाऱ्यावर गुन्हा - Marathi News | 'Escalation' of health sub-centre funds! Case registered against medical officer, health worker, bank official | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोग्य उपकेंद्राचा निधी हडपला! वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

आरोग्य केंद्राच्या निधीतही 'हातसफाई'! बीडमध्ये आरोग्य सेविका आणि डॉक्टरांवर गंभीर फसवणुकीचा गुन्हा ...

घरफोड्यात सराईत, १३ गुन्हे अंगावर; भैय्या काळेला आष्टी पोलिसांनी ठोकल्या बेड्या! - Marathi News | In the house burglary case, 13 crimes were committed; Bhaiya Kale was arrested by Ashti police! | Latest beed News at Lokmat.com

बीड :घरफोड्यात सराईत, १३ गुन्हे अंगावर; भैय्या काळेला आष्टी पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

बीड, अहिल्यानगर, परभणी,छत्रपती संभाजीनगर यासह अन्य ठिकाणी १३ गुन्हे दाखल  ...

बीडमध्ये ‘वेठबिगारी’ रॅकेट उघड; तीन वर्षांच्या चिमुकलीलाही लावले भांडी घासायला! - Marathi News | 'Vethabigari' racket exposed in Beed; Even a three-year-old child was made to wash dishes! | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये ‘वेठबिगारी’ रॅकेट उघड; तीन वर्षांच्या चिमुकलीलाही लावले भांडी घासायला!

पैशाचे आमिष दाखवून पालघरहून आणले मजूर कुटुंब, सात जणांची सुटका ...