सध्या सर्वत्र कोरोना विषाणूबद्दल हाहाकार माजला आहे. परंतु याचा सामना तुमच्या लढ्याने आणि सामान्यांच्या मदतीने करावयाचा आहे. अशा वेळी आपण घाबरू नका आणि इतरांनाही घाबरवू नका, अशा दिलासादायक सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील डॉक्टरांना ...
जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी ३१ मार्चपर्यंत अभ्यागतांच्या भेटी घेणे टाळाव्यात, असे आदेश बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी दिले. त्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात प्रवेश बंद असणार आहे. ...
कोरोनाच्या संभाव्य संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार अनुपालन करण्यासाठी जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस १६ पासून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय बीड जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशन संलग्न प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने घेतला आहे. ...
जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या आदेशानुसार चौकशी समिती नेमली होती. ...