निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरने शोधलेल्या एकसारख्या नोंदी असणाऱ्या ७१ हजार ४४१ मतदारांची तपासणी करण्यात येणार आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एम-३ प्रकारच्या सीयू, बीयू, व्हीव्हीपॅट अशा तीन प्रकारच्या १० हजार ४३५ इव्हीएम बीड जिल्हा निवडणूक विभागाला प ...
जिल्ह्यातील महसूल प्रशासनासह इतर विभागातील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तसेच एकाच अधिकाऱ्यावर मुळ पदासह इतर अनेक पदांची जबाबदारी असल्यामुळे त्यांना कामाचा ताण सहन करावा लागत आहे. ...
पारधी समुदायातील काही कुटुंब आपल्याला शासनाने हक्काचे घर देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले अनेक दिवस झाले त्यांचे वास्तव्य होते. ...
झोपडीत बसलं तर उपाशी आणि बाहेर पडलं तर मरणाची भीती, अशी परिस्थिती आमच्यासमोर सध्या आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं कसं, असा सवाल प्रशासनाला उपस्थित करीत डबडबलेल्या डोळ्यांनी भटक्या समाजातील नागरिकांनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल् ...
शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत बीडच्या वनविभागाने रविवारी पालवण येथील डोंगरावर आयोजित महाश्रमदानात १२ सामाजिक संस्था व ३०० नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्ष लागवडीसाठी एक हजार खड्डे खोदले. ...