लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा रुग्णालय बीड

जिल्हा रुग्णालय बीड

Beed civil hospital, Latest Marathi News

ओटी भरण आज कौतुकाचे; बीडमध्ये २०३ गर्भवतींचे सामुहिक डोहाळे जेवण - Marathi News | world record of baby showering of 203 pregnant women in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओटी भरण आज कौतुकाचे; बीडमध्ये २०३ गर्भवतींचे सामुहिक डोहाळे जेवण

बीडमध्ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात हा आगळा वेगळा कार्यक्रम झाला. ...

खोट्या तक्रारी करून बीड जिल्हा रुग्णालयात वरिष्ठांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न - Marathi News | Efforts to put pressure on the seniors at Beed District Hospital by making false complaints | Latest beed News at Lokmat.com

बीड :खोट्या तक्रारी करून बीड जिल्हा रुग्णालयात वरिष्ठांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न

जिल्हा रुग्णालयातील सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारीका संघटनेने काढले पत्रक ...

बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या वादाला कलाटणी; चौघांची माघार? - Marathi News | Bead district hospital doctors clash case turns, four denied the issue ? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या वादाला कलाटणी; चौघांची माघार?

जिल्हा रुग्णालयातील ११ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपसंचालकांना गुरूवारी तक्रार केली होती. ...

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये तू तू-मै मै - Marathi News | Dispute between Beed additional District Surgeons and Medical Officers | Latest beed News at Lokmat.com

बीड :अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये तू तू-मै मै

येथील ११ वैद्यकीय अधिका-यांनी गुरूवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्याविरोधात उपसंचालकांकडे तक्रार केली होती ...

महाराष्ट्रात १ जानेवारीपासून बालकांची जन्मत:चा होणार आधार नोंदणी - Marathi News | new born baby's AADHAAR registration will be from 1st January in Maharashtra | Latest beed News at Lokmat.com

बीड :महाराष्ट्रात १ जानेवारीपासून बालकांची जन्मत:चा होणार आधार नोंदणी

राज्यातील जिल्हा, उपजिल्हा, स्त्री व ग्रामीण अशा ४९० रुग्णालयात सुविधा ...

रिक्त पदांमुळे आरोग्य विभाग पडला ‘आजारी’ - Marathi News | Vacancies leave health department 'sick' | Latest beed News at Lokmat.com

बीड :रिक्त पदांमुळे आरोग्य विभाग पडला ‘आजारी’

सोमनाथ खताळ। लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्हा रुग्णालय व अधिनस्त असलेल्या आरोग्य संस्थेतील वर्ग १ ते ४ पर्यंतची ... ...

‘दुखणे’ कायम, सूचनांचा पुन्हा ‘डोस’ - Marathi News | 'Pain' permanent, 'dose' of instructions again | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘दुखणे’ कायम, सूचनांचा पुन्हा ‘डोस’

साधारण सहा महिन्यांपूर्वी आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी जिल्हा रूग्णालयाची तपासणी करून हे करा, ते करा अशा सुचना केल्या होत्या. तसेच सुविधांबद्दलही अश्वासन दिले होते. ...

बीडच्या जिल्हा रुग्णालयाचे 'दुखणे' कायम; उपसंचालकांकडून पुन्हा सुचनांचे 'डोस' - Marathi News | Beed district hospital's 'problem' unsolved; 'Dosage' of instructions again from Deputy Director | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या जिल्हा रुग्णालयाचे 'दुखणे' कायम; उपसंचालकांकडून पुन्हा सुचनांचे 'डोस'

जिल्हा रूग्णालयात आरोग्य उपसंचालकांकडून पुन्हा तपासणी ...