जिल्हा रुग्णालयात मुलगा जन्मला. त्याची नोंदही झाली. प्रकृती खालावल्याने खाजगी रुग्णालयात हलविले. दहा दिवस उपचार झाले. सोमवारी सुटीच्या दिवशी मात्र हातात मुलगी पडली आणि नातेवाईकांना अश्चर्याचा धक्काच बसला. ...
बीड जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांकडून पैसे घेतले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात प्रकाशित केले होते. याची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन प्रत्येक रुग्णांशी संवाद साधला. तसेच विभाग ...
‘आम्ही तुमचे बाळांतपण केले’, ‘तुम्हाला सर्व मदत केली’, ‘आमच्याशिवाय तुम्हाला कोणीच नाही’, ‘तुमच्या घरात वंशाचा दिवा जन्माला आला, ५०० रूपये द्या’, ‘तुमच्या घरात महालक्ष्मी जन्माला आली, ३०० रूपये द्या’ असे म्हणत जिल्हा रूग्णालयात दायींकडून महिला रूग्णा ...