केरळ पुरग्रस्तांना एक दिवसाचा पगार दिला. आता एका दिवसाचा पगार आपल्या जिल्हा रूग्णालयाला द्या, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रूग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, डॉक्टरांनी एका दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया या आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या साथरोगांची लागण इतरांना होऊ नये, तसेच जिल्हा रूग्णालयातील गर्दी कमी व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यापुढे जिल्हा रूग्णालयात आता एका रूग्णासोबत एकच नातेवाईक असणार आहे. रूग्ण द ...