लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा रुग्णालय बीड

जिल्हा रुग्णालय बीड

Beed civil hospital, Latest Marathi News

बीड जिल्हा रूग्णालयात प्रसुतीनंतर मातेचा मृत्यू झाल्याने खळबळ - Marathi News | Sensation caused by mother's death after delivery at Beed district hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रूग्णालयात प्रसुतीनंतर मातेचा मृत्यू झाल्याने खळबळ

नवजात मुलगा सुखरूप असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ...

बीड जिल्हा रुग्णालयात रंगला मुलींचा जन्मोत्सव सोहळा - Marathi News | Girls' Birthday Celebration at Beed District Civil Hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रुग्णालयात रंगला मुलींचा जन्मोत्सव सोहळा

येथील जिल्हा रूग्णलायात जन्माला येणाऱ्या प्रत्येक माता आणि मुलीचा स्वागत सोहळा रंगणार आहे. मंगळवारपासून याला सुरूवात झाली. ‘मुलगी अवजड नाही, तर ती घरची लक्ष्मी आहे’ असे समुपदेशन जिल्हा रूग्णलायातील परिचारीकांकडून केले जात आहे. ...

बीडच्या जिल्हा रूग्णालयात रंगला मुलींचा जन्मोत्सव सोहळा - Marathi News | Girls' Birthday Celebrations in Beed's District Hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या जिल्हा रूग्णालयात रंगला मुलींचा जन्मोत्सव सोहळा

जिल्हा रूग्णलायात जन्माला येणाऱ्या प्रत्येक माता आणि मुलीचा स्वागत सोहळा रंगणार आहे. ...

आरोपीने कोठडीबाहेर उपचार घेतल्याचा प्रकार डॉक्टरने वरिष्ठांपासून लपविला - Marathi News | The doctor hides the treatment of accused outside the cell case in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोपीने कोठडीबाहेर उपचार घेतल्याचा प्रकार डॉक्टरने वरिष्ठांपासून लपविला

हा सर्व प्रकार डॉक्टरने वरिष्ठांपासून लपविला आहे. त्यामुळे या प्रकरणाशी डॉक्टरांचाही संबंध असल्याचे बोलले जात आहे. ...

बीड पोलिसांचा दुजाभाव; लाच प्रकरणातील पोलिसाला दिले कोठडीबाहेर उपचार - Marathi News | The police in the bribe case treatment outside the prison by Beed Police | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलिसांचा दुजाभाव; लाच प्रकरणातील पोलिसाला दिले कोठडीबाहेर उपचार

कोठडीत उपचार न करता सर्वसामान्य रुग्णाप्रमाणे कोठडीबाहेर उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला आहे. ...

बीड जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभाग झाला सुसज्ज - Marathi News | Beed District Hospital's maternity department was well equipped | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभाग झाला सुसज्ज

महिनाभरापासून जिल्हा रुग्णालयात सुसज्ज असा प्रसूती वार्ड तयार झाला आहे. ...

बीडच्या जिल्हा रूग्णालयात आरोग्य सेवा छान; मात्र सुरक्षा रक्षकांकडून वागणूक तुच्छ - Marathi News | Health service in Beed district hospital is good; but the behavior of the security guards is trivial | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या जिल्हा रूग्णालयात आरोग्य सेवा छान; मात्र सुरक्षा रक्षकांकडून वागणूक तुच्छ

सेवा चांगली मिळत असली तरी येथे येणाऱ्यांना मात्र सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की व अरेरावी केली जात असल्याचे समोर आले आहे. ...

बीड जिल्ह्यातील तीन उप जिल्हा रुग्णालयात होणार मनोविकार क्लिनिक - Marathi News | Psychiatric clinic will be held at three sub-district hospitals in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील तीन उप जिल्हा रुग्णालयात होणार मनोविकार क्लिनिक

शेकडो शेतकऱ्यांसह तरुणांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात प्रेरणा प्रकल्पाला यश आलेले आहे. ...