मद्यपान करून दुसऱ्याच्याच दुचाकीला चावी लावताना एका व्यक्तीने त्याला पकडले. त्यानंतर पोलीस चौकीत आणले. येथे चौकशी केल्यावर तो चोर नसून बीडमधील एका नामांकित महाविद्यालयातील लिपिक असल्याचे समोर आले. काही वेळ मात्र या लिपिकाने चांगलाच धिंगाणा घातला. ...
शहरातील नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या ४०० कोटी रुपयांच्या विविध योजना शुभारंभ व विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी होणार आहे. ...
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथिनिमित्त राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठाण वासनवाडी व जिल्हा रूग्णालय यांच्या संयूक्त विद्यमाने स्वच्छतेच्या जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. ...