जिल्ह्यात मागील दोन महिन्यात पाटोदा तालुक्यात सार्वाधिक कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. दुसऱ्या स्थानी बीड तर सर्वात नीचांक परळी तालुक्याचा राहिला आहे. पाटोदा तालुक्यात आणखी एक शिबीर आयोजित केले आहे. त्यामुळे आकडा आणखी वाढणार आहे. ...
येथील उपजिल्हा रु ग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सोनोग्राफी यंत्र उपलब्ध करु न दिलेले आहे. मात्र ते रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे तीन महिन्यापासून धूळ खात पडून आहे. ...
पोटात कळा यायला लागताच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) गर्भवती जाते. येथील डॉक्टर तपासणी करुन प्रकृती गंभीर असल्याचे कारण पुढे करीत पुढच्या रुग्णालयात त्यास रेफर केले जात असल्याचे समोर आले आहे. ...