एकूणच भाजपमध्ये जाऊन देखील उमेदवारीची आशा धुसर असल्याने नमिता मुंदडा यांचा भाजप प्रवेश रद्द झाला असून त्या आहे तिथेच राहणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...
२०१४ मधील पराभवाचा वचपा काढायचाच आहे. त्या दृष्टीनेच तयारी सुरू असल्याचे शिवसंग्रामचे बीड जिल्हा उपाध्यक्ष आनंद जाधव यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. ...
पंकजा मुंडे यांनी बीडमधून राजेंद्र म्हस्के यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे. आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांनी म्हस्केंना पुढं करण्यास सुरुवात केली आहे. पंकजा यांची ही चाल क्षीरसागर आणि मेटे यांना एकप्रकारे शह मानला जात आहे. ...