सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय. Read More
Jawed Habib Tips : बऱ्याच लोकांच्या त्वचेची संवेदनशीलता इतकी जास्त असते की काही नैसर्गिक गोष्टी वापरल्याने केस गळती होऊ शकते, म्हणून जर तुम्हाला कोणतीही एलर्जी किंवा हार्मोनल समस्या असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या ...
French model : थायलेन माजी फुटबॉलपटू पॅट्रिक ब्लॉन्डएयू आणि फ्रेंच मॉडल वेरोनिकाची मुलगी आहे. थायलेन आता २० वर्षांची झाली असून अनेक टॉप ब्रॅण्ड्सचा चेहरा आहे. ...
Natural Beauty : बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या मेकअपशिवाय प्रेक्षकांसमोरही येण्यास मागेपुढे पाहत नाहीत. तसेच, सोशल मीडियावर त्या अनेकदा मेकअपशिवाय तिचे फोटो शेअर करतात. ...
Beauty Tips : भारतातील विविध राज्यातील महिलांची वेशभूषा मन जिंकते. भारती महिलांचे सौंदर्य, डोळे, काळेभोर केस जगभरात प्रसिद्ध आहेत. भारतातील महिलांचे साडीतील सुंदर हास्य सगळ्यांना मोहात पाडणारे असते. ...