सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय. Read More
5 Amazing Benefits Of Sweet Potatoes For Your Skin & Hair : नैसर्गिक केसांच्या वाढीपासून ते चमकदार त्वचेपर्यंत, रताळे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे.... ...
Shahnaz Hussain's Hair Care Tips : होममेड शॅम्पू केसांना हेल्दी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. होममेड शॅम्पू पावडर तयार करण्यासाठी आवळा, रिठा, शिकेकाईचा वापर केला जातो. यामुळे केसांचं केमिकल्समुळे होणारं नुकसान टाळता येऊ शकतं. ...
Banana Peel Face Mask Help the Health of Your Skin : केळी आरोग्यासाठी केवढी उपयुक्त आहे, हे तर आपण जाणतोच. पण केळीची सालंही केळी एवढीच बहुगुणी आहेत. त्यामुळेच तर केळी खा आणि केळीची सालं सौंदर्य खुलविण्यासाठी वापरा. ...
Use fenugreek seeds and aloe vera for better hair growth : केस गळणं आणि कोंडा या दोन गोष्टी हैराण करतात, त्यासाठीच हा खास घरगुती सोपा हेअरपॅक, कोंडा होईल गायब... ...