लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips , मराठी बातम्या

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
फक्त परफ्यूम, पावडर लावून जाणार नाही घामाची दुर्गंधी, काखेत 'अशी' लावा तुरटी मग बघा कमाल! - Marathi News | How to use alum to get rid off body odor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त परफ्यूम, पावडर लावून जाणार नाही घामाची दुर्गंधी, काखेत 'अशी' लावा तुरटी मग बघा कमाल!

Alum for body odor : फक्त डिओ, परफ्यूम किंवा पावडर वापरून ही दुर्गंधी दूर होत नाही. अशात तुम्हाला ही समस्या दूर करण्यासाठी एक नॅचरल उपाय सांगणार आहोत. ...

उन्हाळ्यासाठी उत्तम घरगुती फेसपॅक- केळीच्या सालींमध्ये 'हा' पदार्थ मिसळून लावा, टॅनिंग निघून जाईल  - Marathi News | banana face pack for glowing skin, easy home hacks for removing tanning, how to get rid of dry skin, home hacks for radiant glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यासाठी उत्तम घरगुती फेसपॅक- केळीच्या सालींमध्ये 'हा' पदार्थ मिसळून लावा, टॅनिंग निघून जाईल 

Home Hacks For Radiant Glowing Skin: उन्हामुळे त्वचा टॅन होऊन काळवंडली असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(banana face pack for glowing skin) ...

आठवड्यात कितीवेळा केस धुणं महिलांसाठी फायद्याचं? जुन्या काळसारखं फक्त रविवारी की कितीहीवेळा... - Marathi News | How often should women wash their hair in a week | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आठवड्यात कितीवेळा केस धुणं महिलांसाठी फायद्याचं? जुन्या काळसारखं फक्त रविवारी की कितीहीवेळा...

Hair Wach Tips For Women: काहींना कन्फ्यूजन असतं की रोज केस धुवावे की नाही? किंवा किती वेळा धुवावेत? तुम्हाला सुद्धा असाच प्रश्न पडला असेल तर याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

डोळ्यांखाली काळी वर्तुळं? २ सोपे उपाय, निस्तेज डोळे होतील सुंदर- त्वचेचा ग्लो वाढतच जाईल...! - Marathi News | dark circle how to make under eye cream ayurvedic home remedies how to use nutmeg and mulethi powder skin care tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोळ्यांखाली काळी वर्तुळं? २ सोपे उपाय, निस्तेज डोळे होतील सुंदर- त्वचेचा ग्लो वाढतच जाईल...!

Dark circles Ayurvedic remedy: Homemade under eye cream: काळी वर्तुळे घालवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले तर नक्की फायदा होऊ शकतो. ...

मलायका अरोराचं सौंदर्य जपणाऱ्या ४ खास गोष्टी, ५१ वर्षे वय पण दिसते कमाल सुंदर - Marathi News | Malaika arora's beauty secret, 4 remedies for young glowing skin like Malaika arora, how to get rid of fine lines on skin  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोराचं सौंदर्य जपणाऱ्या ४ खास गोष्टी, ५१ वर्षे वय पण दिसते कमाल सुंदर

Malaika Arora's Beauty Secret: मलायका अरोरा सध्या ५१ वर्षांची आहे. तरीसुद्धा तिच्या चेहऱ्यावर तिच्या वाढत्या वयाच्या खाणाखुणा अजिबातच दिसत नाहीत...(4 remedies for young glowing skin like Malaika arora) ...

सतत येणारे पिंपल्स, ब्लॅकहेड्सची चिंता सोडा; पुदिन्याचे 'हे' नॅचरल फेसपॅक चेहऱ्यासाठी खास उपयोगी - Marathi News | Mint face pack for to get rid off acne, pimples and blackheads | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत येणारे पिंपल्स, ब्लॅकहेड्सची चिंता सोडा; पुदिन्याचे 'हे' नॅचरल फेसपॅक चेहऱ्यासाठी खास उपयोगी

Mint face pack for skin : जुन्या काळापासून चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक नॅचरल गोष्टी चेहऱ्यावर लावल्या जातात. असाच एक उपाय म्हणजे पुदिन्याचे फेसपॅक. ...

चेहऱ्यावर आलेले भरमसाठ पिंपल्स कमी करण्यासाठी कोरफडीच्या गरात ‘हे’ मिक्स करुन लावा - Marathi News | Benefits of applying aloe vera, honey and coconut oil on face | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर आलेले भरमसाठ पिंपल्स कमी करण्यासाठी कोरफडीच्या गरात ‘हे’ मिक्स करुन लावा

Aloe Vera And Coconut Oil For Face: अनेक एक्सपर्ट सुद्धा रात्री झोपण्याआधी त्वचेवर कोरफडीचा गर, मध आणि खोबऱ्याचं तेल त्वचेवर लावण्याचा सल्ला देत असतात. अशात या मिश्रणानं काय काय फायदे मिळतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. ...

पिवळेपणा दूर होऊन दात होतील मोत्यांसारखे चमकदार, लगेच करा डॉक्टरांनी सांगितलेला 'हा' उपाय! - Marathi News | Doctor shares easy remedy whiten your teeth fast with just 2 ingredients | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पिवळेपणा दूर होऊन दात होतील मोत्यांसारखे चमकदार, लगेच करा डॉक्टरांनी सांगितलेला 'हा' उपाय!

Teeth Whitening: दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी अनेक महागडे उपाय केले जातात. पण महागडे उपाय न करताही तुम्ही दातांवरील पिवळेपणा दूर करू शकता.  ...