लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IND vs ZIM ODI : भारताच्या अष्टपैलू खेळाडूची नशिबाने थट्टा मांडली; दुखापतीमुळे आता झिम्बाब्वे दौऱ्यातून माघार घ्यावी लागली - Marathi News | IND vs ZIM ODI : Washington Sundar RULED OUT of Zimbabwe series, set to spend another spell on sidelines | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाला धक्का, अष्टपैलू खेळाडूची वन डे मालिकेतून दुखापतीमुळे माघार

IND vs ZIM ODI : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर दाखल झाला आहे. तीन वन डे सामन्यांची मालिका १८ ऑगस्टपासून सुरू होत आहे. ...

"हे खरं असेल तर ते फारच चुकीचे आहे", BCCI च्या निर्णयावरून IPL संघमालकांमध्ये नाराजी!  - Marathi News | IPL franchise is upset with BCCI over the MS Dhoni CSA league issue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हे खरं असेल तर खूप चुकीचे आहे", BCCI च्या निर्णयावरून IPL संघमालकांमध्ये नाराजी

IPL ची वाढती लोकप्रियता पाहता जगातील अनेक देशांमध्ये स्थानिक पातळीवरील टी-२० लीगच्या आयोजनास सुरूवात झाली. ...

legends League Cricket:भारताविरूद्धच्या सामन्यातून गिब्स बाहेर; BCCI वर केले होते गंभीर आरोप - Marathi News | Herschelle Gibbs is being trolled as soon as he was ruled out of the Legends League cricket match against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LLC मधील भारताविरूद्धच्या सामन्यातून गिब्स बाहेर; BCCI वर केले होते गंभीर आरोप

लवकरच लीजेंड लीग क्रिकेटमध्ये भारत विरूद्ध जग असा सामना होणार आहे. ...

बीसीसीआयचे धक्कातंत्र; सीएसए, यूएई लीगमध्ये भारतीयांना खेळण्याची परवानगी नाही - Marathi News | BCCI's shock tactics; Indians are not allowed to play in CSA, UAE leagues | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयचे धक्कातंत्र; सीएसए, यूएई लीगमध्ये भारतीयांना खेळण्याची परवानगी नाही

BCCI : बोर्डाचे हे धक्कातंत्र अनेक खेळाडूंचे आर्थिक गणित बिघडविणारे ठरू शकते. ...

IND vs ZIM:भारतीय संघ मध्यरात्री झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना; शिखर धवनने विमानतळावरच काढली झोप  - Marathi News | IND vs ZIM The Indian team has left for the Zimbabwe tour on Saturday midnight | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ मध्यरात्री झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना; धवनने विमानतळावरच काढली झोप 

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये १८ ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. ...

...तरच भारतीय खेळाडू विदेशी लीगमध्ये खेळू शकतात; BCCI ने स्पष्टच सांगितले - Marathi News | MS Dhoni retires from IPL then he can participate in overseas T20 leagues | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तरच भारतीय खेळाडू विदेशी लीगमध्ये खेळू शकतात; BCCI ने स्पष्टच सांगितले

कोणत्याच भारतीय खेळाडूला विदेशातील लीगमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने परवानगी दिली नाही. ...

Breaking : ZIM vs IND : KL Rahul चा फिटनेस रिपोर्ट समोर आला अन् BCCI ने शिखर धवनला कर्णधारपदावरून हटवला - Marathi News | Breaking: ZIM vs IND: KL Rahul has replaced Shikhar Dhawan as India's captain in the ODI series against Zimbabwe. He's been cleared to play the series, Dhawan will be the Vice Captain. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul चा फिटनेस रिपोर्ट समोर आला अन् BCCI ने शिखर धवनला कर्णधारपदावरून हटवला

Zimbabwe vs India Series : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या वन डे मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. ...

BIG NEWS : Jasprit Bumrah ची दुखापत किरकोळ नाही, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकणार?; BCCIची माहिती - Marathi News | India’s pace spearhead Jasprit Bumrah’s injury serious, can be doubtful for T20 World Cup, BCCI Sources  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jasprit Bumrah ची दुखापत किरकोळ नाही, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकणार?; BCCIची माहिती

India Squad T20 WC, Jasprit Bumrah Injury: भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...