लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Ajit Agarkar: मुख्य निवडकर्त्याच्या शर्यतीत अजित आगरकर आघाडीवर - Marathi News | Ajit Agarkar leads the race for Chief Selector | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुख्य निवडकर्त्याच्या शर्यतीत अजित आगरकर आघाडीवर

Ajit Agarkar: वन-डे विश्वचषकासाठी तीन महिने शिल्लक आहेत. स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सर्व संघ तयारीत गुंतले आहेत. टीम इंडियाही या स्पर्धेपूर्वी अनेक सामने खेळणार असून, त्यानंतरच विश्वचषकासाठी संघ निवड करणार आहे. ...

भारतीय खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळणार? बीसीसीआयच्या शिखर परिषदेत निर्णय अपेक्षित - Marathi News | Will Indian players play in foreign leagues? A decision is expected at the BCCI summit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळणार? बीसीसीआयच्या शिखर परिषदेत निर्णय अपेक्षित

BCCI: निवृत्त भारतीय खेळाडू परदेशातील लीगमध्ये खेळण्याचा मार्ग लवकरच मोकळा होऊ शकतो. यासंदर्भात बीसीसीआय ७ जुलैला शिखर परिषदेची  बैठक घेणार आहे.  ...

अजित आगरकरने दिल्ली कॅपिटल्सची अचानक साथ सोडली, जाणून घ्या कारण - Marathi News | Ajit Agarkar Quits Delhi Capitals, Know Why or Select by BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजित आगरकरने दिल्ली कॅपिटल्सची अचानक साथ सोडली, जाणून घ्या कारण

बीसीसीआयला निवड समितीच्या प्रमुखाचे वेतन वर्षासाठी १ कोटीपेक्षा अधिक करावे लागणार आहे. ...

मुंबईचा फलंदाज वर्ल्ड कपला मुकणार, KL राहुलबाबतही आले महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | team india for odi world cup 2023 Mumbai batsman will miss the World Cup, important updates about KL Rahul too | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचा फलंदाज वर्ल्ड कपला मुकणार, KL राहुलबाबतही आले महत्त्वाचे अपडेट्स

5 ऑक्टोबरला वर्ल्ड कप सुरू होत आहे. याचे आयोजन भारतात करण्यात आले आहे. ...

भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा निवड समितीच्या प्रमुखपदी बसणार; 'योग्य' खेळाडूंना संधी मिळणार - Marathi News | Former India pacer Ajit Agarkar is likely to become the new chairman of the BCCI Selection Committee | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा निवड समितीच्या प्रमुखपदी बसणार; 'योग्य' खेळाडूंना संधी मिळणार

BCCI ने काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या निवड समिती प्रमुखपदासाठी जाहीरात दिली होती. या पदासाठी मोठ्या खेळाडूंनी कधीच अर्ज केला नाही, पण आता योग्य व्यक्ती या पदावर बसणार आहे. ...

'कोणताही भेदभाव केला जात नाही...'; अनिल देशमुखांच्या ट्विटवर रोहित पवारांचं स्पष्टीकरण - Marathi News | 'There is no discrimination in sports...'; Rohit Pawar's explanation on Anil Deshmukh's tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोणताही भेदभाव केला जात नाही...'; अनिल देशमुखांच्या ट्विटवर रोहित पवारांचं स्पष्टीकरण

अनिल देशमुख यांच्या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

सुधरा, नाहीतर ट्वेंटी-२० संघातून खेळण्याचं स्वप्न विसरा; BCCI चा ४ IPL स्टार्सना इशारा - Marathi News | BCCI has put 4 IPL 2023 stars on notice for poor conduct, put them on notice to improve conduct or miss out on IND vs WI T20 squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुधरा, नाहीतर ट्वेंटी-२० संघातून खेळण्याचं स्वप्न विसरा; BCCI चा ४ IPL स्टार्सना इशारा

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात सर्फराज खानला संधी न दिल्याचा विषय सध्या चर्चेत आहे. ...

वर्ल्ड कपच्या मैदानातून नागपूर आऊट! क्रिकेटप्रेमींचा संताप - Marathi News | Nagpur out of the World Cup! cricket fans got angry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्ल्ड कपच्या मैदानातून नागपूर आऊट! क्रिकेटप्रेमींचा संताप

विश्वचषक आयोजनात व्हीसीएकडे दुर्लक्ष ...