वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ पुन्हा रिसेट होण्यासाठी सज्ज झाला आहे. बीसीसीआयने बुधवारी राहुल द्रविडसह सपोर्ट स्टाफच्या करारात वाढ करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) आणि टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफ यांच्या करारात वाढ केल्याची घोषणा केली. ...