Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ७८ धावांनी विजय मिळवून मालिका २-१ अशी जिंकली. ...
ऋतुराज गायकवाडला दुखापतीमुळे आजच्या सामन्यातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे रजत पाटीदार व साई सुदर्शन आज सलामीला आले. ...
आयपीएलच्या लिलावादरम्यान पंजाब किंग्सच्या फ्रँचायझीसोबत असे काही झाले ज्यामुळे एकच हशा पिकला. ...
आज भारत आणि दक्षिण अफ्रिकेचा तिसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे. ...
IPL Auction 2024 :आता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठीच्या लिलावाच्या तोंडावर मोठी बातमी समोर येत आहे. ...
IPL 2024 Auction - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी उद्या दुबईत लिलाव होणार आहे. हा मिनी ऑक्शन असणार आहे. पण, आयपीएल २०२५ ला होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. ...
विश्वचषकाचा हिरो ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडबद्दल अश्विनने धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. ...