भारतीय क्रिकेट संघाची १० वर्षांपासूनची आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त करण्याची प्रतीक्षा संपुष्टात आणण्यासाठी बीसीसीआयनं गांभीर्यानं विचार करण्यास सुरुवात केली आहे. ...
Rishabh Pant Accident: भारताचा आघाडीचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या कारला शुक्रवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात रिषभ पंत बालंबाल बचावला. मात्र त्याच्या डोक्यावर आणि पायाला जखमा झाल्या होत्या. या अपघाताबाबत कालपासून वेगवेगळी माहिती समोर येत ...