विराट कोहलीने नुकत्याच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. तरीदेखील पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याच्या नावाचा विचार केला जाणार नसल्याचे वृत्त येत आहे. ...
नुकत्याच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अपराजित राहून फायनलमध्ये पोहोचणारा भारत हा एकमेव संघ होता, परंतु ऑस्ट्रेलियाने जेतेपदाच्या लढतीत ६ विकेट्स राखून विजयाची नोंद केली. ...