ICC ODI World Cup 2023 : ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना ४५ साखळी सामन्यांपैकी ९ सामन्यांच्या तारखा बदलण्यात आल्या. ...
भारतीय संघाला मागील दोनेक वर्षात आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही... वर्ल्ड कप स्पर्धेचा १२ वर्षांचा दुष्काळ यंदा संपवेल अशी अपेक्षा आहे, पण काही चुका केल्या आहेत आणि त्यात सुधारल्या नाही तर.... ...