लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
"जे आधी झालं ते विसरा…" टीम इंडियाला ट्रम्प कार्डची भीती दाखवत सँटनरनं न्यूझीलंडलाही केलं सावध - Marathi News | New Zealand Captain Mitchell Santner Showers Praise On Daryl Mitchell Says Hope He Does Something Similar In T20Is Ahead Of Five Match T20I Series Against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जे आधी झालं ते विसरा…" टीम इंडियाला ट्रम्प कार्डची भीती दाखवत सँटनरनं न्यूझीलंडलाही केलं सावध

टी-२० मालिकेआधी नेमकं काय म्हणाला न्यूझीलंडचा कर्णधार ? जाणून घेऊयात सविस्तर ...

रोहित-विराटच पॅकेज घटणार! बुमराहलाही बसणार फटका; BCCI चा नेमका प्लॅन काय? - Marathi News | BCCI Annual Contracts BCCI Planning For Major Changes Virat Kohli Rohit Sharma May Move To Grade B Jasprit Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-विराटच पॅकेज घटणार! बुमराहलाही बसणार फटका; BCCI चा नेमका प्लॅन काय?

BCCI च्या पगाररचनेत बदलाचा प्रस्ताव; रोहित-विराट, बुमराहवर परिणाम? ...

T20 World Cup 2026: "वर्ल्डकप भारतात खेळा, नाही तर स्पर्धेतून बाहेर व्हा!" आयसीसीची बांगलादेशला लास्ट वॉर्निंग - Marathi News | ICC issues ultimatum to Bangladesh, names standby team amid deepening India-Bangladesh cricket controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वर्ल्डकप भारतात खेळा, नाही तर स्पर्धेतून बाहेर व्हा!" आयसीसीची बांगलादेशला लास्ट वॉर्निंग

India- Bangladesh Cricket Controversy: आगामी टी२० विश्वचषकापूर्वी क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे. भारतात खेळण्यास नकार देणाऱ्या बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आता आयसीसीने थेट इशारा दिला आहे. ...

Vidarbha Winners Vijay Hazare Trophy : 'नवा गडी नवं राज्य'! सौराष्ट्रला रोखत विदर्भकरांची विजय हजारे ट्रॉफीवर पहिली मोहोर - Marathi News | Vidarbha Has Clinched Their Maiden Vijay Hazare Trophy Defeating Saurashtra In A Final Atharva Taide Shine With Century And Yash Thakur 4 Wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'नवा गडी नवं राज्य'! सौराष्ट्रला रोखत विदर्भकरांची विजय हजारे ट्रॉफीवर पहिली मोहोर

विदर्भ क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा फायनल गाठली अन् यावेळी ट्रॉफीही जिंकून दाखवली ...

IND vs NZ ODI Series : टीम इंडियाला पराभवाचा धक्का! वनडे मालिका विजयासह न्यूझीलंड संघानं रचला इतिहास - Marathi News | New Zealand Create History Beats India By 41 Runs To Clinch ODI Series By 2-1 First Time Won In Indian Soil | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ ODI Series : टीम इंडियाला पराभवाचा धक्का! वनडे मालिका विजयासह न्यूझीलंड संघानं रचला इतिहास

संघ अडचणीत असताना विराट कोहली लढला. त्याने दमदार शतकासह भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण... ...

किंग कोहली ‘ब्लॅक वॉटर’ पितो; टीम इंडियाचा प्रिन्स चक्क लाखोंचा वॉटर प्युरीफायर सोबत घेऊन फिरतो! - Marathi News | Fear Of Toxic Water In The Cleanest City Indore India Captain Shubman Gill Has Brought A Water Purifier Worth Rs 3 Lakh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहली ‘ब्लॅक वॉटर’ पितो; टीम इंडियाचा प्रिन्स चक्क लाखोंचा वॉटर प्युरीफायर सोबत घेऊन फिरतो!

सर्वोत्तम हॉटेल्समध्ये मुक्काम! तरीही खेळाडू घेतात विशेष खबरदारी ...

India Squad vs Australia : एकाच वेळी टीम इंडियाचे दोन संघ जाहीर! या खेळाडूला ७ वर्षांनी कमबॅकची संधी - Marathi News | Team India’s Women Squad For ODI And T20I Series Against Australia Announced India Tour Of Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Squad vs Australia : एकाच वेळी टीम इंडियाचे दोन संघ जाहीर! या खेळाडूला ७ वर्षांनी कमबॅकची संधी

काही नव्या चेहऱ्यांशिवाय एका अनुभवी खेळाडूला ७ वर्षांनी कमबॅकची संधी देण्यात आली आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर ...

Smriti Mandhana Heartbreak! : स्वप्न साकारत असतानाच मोडला डाव; लकीमुळं स्मृती ठरली अनलकी! अन्... - Marathi News | WPL 2026 DC W vs RCB W Smriti Mandhana Heartbreak Set Highest Score Record As Indian In WPL History But She Miss Century Just 4 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Smriti Mandhana Heartbreak! : स्वप्न साकारत असतानाच मोडला डाव; लकीमुळं स्मृती ठरली अनलकी! अन्...

लकी हेमिल्टन हिने अप्रतिम झेल टिपला अन् स्मृती अनलकी ठरली. ...