बहिरखेड (जि. अकोला) : गावालगतच्या तलावात बुडून दोघांचा करून अंत झाल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यातील महागाव (मारखेड)येथे रविवार, २४ जून रोजी घडली. ...
अकोला : विकास कामांसाठी खरेदी केलेल्या साहित्यावर ‘जीएसटी’ची रक्कम अदा केली असतानाही कामाच्या देयकातून १२ टक्के निधी जीएसटी चार्ज म्हणून राखून ठेवण्यात आला. हा प्रकार नियमबाह्य असून, त्याची चौकशी सुरू आहे. ...
अकोला : आध्यात्मिक आणि राजकीय गुरू भय्युजी महाराज यांची नाळ बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद जवळच्या तामशी गावाशी जुळलेली आहे. हे त्यांच मुुळगाव आहे. भय्युजी महाराज ऊर्फ उदयसिंग विश्वासराव देशमुख यांचे आजोबा श्यामराव देशमुख मध्यप्रदेशातील शूजालपूर येथे द ...
सायखेड : (जि. अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील चेलका (निंबी) शिवारात तलावाचे परिसरात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवार, २३ मे रोजीसकाळी उघडकीस आली. ...
बार्शीटाकळी : तालुक्यातील पिंपळखुटा येथील साई स्टोन इंडस्ट्रिज येथून गौण खनिजाची नियमानुसार वाहतूक न केल्याच्या कारणावरून मूर्तिजापूरच्या उप विभागीय अधिकाºयांनी अकोला येथील राजराजेश्वर कन्स्ट्रक्शन तथा अकोल्याचेच पी.पी. देशमुख यांना सोमवारी २ लाख ३१ ...
अकोला : जलयुक्त शिवार योजनेतून बार्शीटाकळी तालुक्यातील मोझरी बुद्रूक येथे केलेल्या सिमेंट नाला बांधाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून, त्याच्या नोंदी मोजमाप पुस्तिकेत घेत देयक अदा करण्यात आले. ...
बार्शिटाकळी / सायखेड : तालुक्यातील काजळेश्वर येथील प्रेमीयुगलाने १६ मार्चच्या सकाळी ४ वाजता दरम्यान जुन्या गावठाणाजवळील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ...