janai shirsai lift irrigation पुणे जिल्ह्यातील जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे, ४३८ कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी (दि ११) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...
डिसेंबर-जानेवरीपासूनच द्राक्षांच्या आवकीला सुरुवात झालेली होती; परंतु ती द्राक्षे चवीला आंबट होती. आता उष्णता वाढायला सुरुवात झाल्याने गोड द्राक्ष दाखल होत आहेत. ...
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे रेशीम कोष मार्केटमध्ये कोषास प्रति किलोस रु. ७७०/- असा उच्चांकी दर मिळाला. ३० जानेवारी रोजी ४४५ किलो आवक होऊन किमान ४५० आणि सरासरी ७२० रुपये प्रति किलो दर निघाले. ...
राज्य शासनाचा कृषी विभाग आता हायटेक होण्याच्या मार्गावर आहे. बारामती तालुक्यात कृषी योजनांचा अधिकाधिक शेतकन्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी गावनिहाय व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात येणार आहे. ...