लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

बारामतीचा गड उद्ध्वस्त करणे सोपे वाटते का? आमदार निलेश लंकेंचा भाजपवर पलटवार - Marathi News | MLA Nilesh Lanka's counter attack on BJP ask Does it seem easy to demolish the fort of Baramati | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बारामतीचा गड उद्ध्वस्त करणे सोपे वाटते का? आमदार निलेश लंकेंचा भाजपवर पलटवार

लंके यांनी मंगळवारी रात्री उशिरा कल्याण, उल्हासनगर परिसरातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर बुधवारी पहाटे त्यांनी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या कार्यालयास भेट दिली. ...

नीरा-सोमेश्वरनगर परिसरात पावसाची जोरदार बॅटींग; पूल वाहून गेल्याने नगर-सातारा वाहतूक ठप्प - Marathi News | Heavy batting of rain in Neera-Someshwarnagar area; Bridge washed away, Nagar-Satara traffic stopped...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा-सोमेश्वरनगर परिसरात पावसाची जोरदार बॅटींग

नगर सातारा रस्त्यावरील नीरा येथील बुवासाहेब ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प.. ...

बारामती लोकसभेसाठी होणार चुरशीची लढत; चंद्रशेखर बावनकुळे यांचे ‘राष्ट्रवादी’ला आव्हान - Marathi News | Baramati Lok Sabha will have a tough fight; Chandrasekhar Bawankule's challenge to NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभेसाठी होणार चुरशीची लढत; चंद्रशेखर बावनकुळे यांचे ‘राष्ट्रवादी’ला आव्हान

बावनकुळे म्हणाले, भाजप हा देशातील एक क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे बारामतीत आमचा खासदार जिंकावा, अशी आमची भूमिका असून तयारी सुरू आहे. ...

...पुणे जिल्ह्यात सरकारच बदललेले नाही; हर्षवर्धन पाटलांची भाजप प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार - Marathi News | government itself has not changed in Pune district; Harshvardhan Patal's complaint to BJP state president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...पुणे जिल्ह्यात सरकारच बदललेले नाही; हर्षवर्धन पाटलांची भाजप प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंंद्रशेखर बावनकुळे यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज... ...

NCP vs BJP: बारामती जिंकण्याचे भाजपाचे स्वप्न हे स्वप्नच राहणार; राष्ट्रवादीचा बावनकुळेंना टोला - Marathi News | BJP dream of winning Baramati will always remain a dream which has hold of Sharad Pawar Supriya Sule Ajit Pawar says NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामती जिंकण्याचे भाजपाचे स्वप्न हे स्वप्नच राहणार; राष्ट्रवादीचा बावनकुळेंना टोला

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंचे काम संपूर्ण महाराष्ट्राला परिचित! ...

‘लोकसभा’ काळात बारामतीत होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा - Marathi News | Prime Minister Narendra Modi's meeting will be held in Baramati during the 'Lok Sabha' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लोकसभा’ काळात बारामतीत होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा

बारामती : लोकसभा निवडणुकीत बारामतीचा राष्ट्रवादीचा गड हा कोणत्याही परीस्थितीत ढासळणारच आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील मोठी सभा ... ...

बारामती लोकसभेची जबाबदारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे असणार-चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Finance Minister Nirmala Sitharaman will be in charge of Baramati Lok Sabha - Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभेची जबाबदारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे असणार-चंद्रशेखर बावनकुळे

अठरा महिन्यात करणार सहा मुक्कामी दौरे ...

'राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील; बारामतीत भाजपचं जिंकणार', चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Nationalist activists will join BJP BJP will win in Baramati Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील; बारामतीत भाजपचं जिंकणार', चंद्रशेखर बावनकुळे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे ‘राष्ट्रवादी’ला आव्हान ...