Baramati, Latest Marathi News
राज्यभरातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचा खेळ खंडोबा सुरू, शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलन ...
MNS Raj Thackeray: राज ठाकरेंनी विश्वासू माणसावर बारामतीची जबाबदारी सोपवली असल्याचे सांगितले जात असून, लवकरच मनसेचा मोठा मेळावा होणार आहे. ...
मुलाच्या मृतदेहाला दोरी आणि मोठे दगड बांधून विहिरीत फेकून दिले होते ...
शेतकरी यांच्या मागणीनुसार शेतकरी यांच्या शेतावर प्रत्यक्ष मार्गदर्शन व प्रशिक्षण घेतले जाते. ज्यामध्ये शेतकरी यांच्या बांधावर जावून पिक उत्पादन वाढ व येणाऱ्या अडचणी संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन केले जाते. ...
या प्रकरणी अद्याप फिर्यादही दाखल झाली नसल्याचे तालुका पोलिसांनी सांगितले... ...
या स्पर्धेत गावातील १४ महिला बचतगटातील १९ महिलांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रथम पाच थाळीची निवड करण्यात आली. ...
जय पवार यांनी बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी, येथील राष्ट्रवादीच्या युवक नेत्यांनी त्यांच्यासोबत संवाद साधला ...
'राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. मला काही गोष्टी बोलता येत नाही. ' ...