अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Baramati, Latest Marathi News
आमदार रोहित पवार म्हणाले की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो ...
या प्रशिक्षण कार्यक्रमातून यापुढे स्मार्टचे २० तज्ञ प्रशिक्षक तयार होणार आहेत यांना अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि नेदरलँड्स येथे ३ आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...
बारामतीसह राज्यातील सर्व जागा भाजप जिंकणार असून, मोदीच पंतप्रधान होणार ...
आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने शिक्षकांची राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ...
व्यायामासाठी जात असताना पाठीमागून वेगात आलेल्या तीन चाकी टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली होती ...
NCP Jayant Patil-Supriya Sule: महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष एकत्र येऊन कोण कोठून निवडणूक लढविणार हे ठरवतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...
बारामती सहकारी बँकेच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बाेलत होते... ...
अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून भाजीपाला व फळे रोपे तयार करण्याची माहिती करून देणे या उद्देशाने आयोजित फळे व भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण ...