लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

Baramati: बारामती कचरा डेपोस भीषण आग, नगरपालिकेचे लाखोंचे नुकसान - Marathi News | Baramati Garbage Depot Fierce Fire, Loss of Millions to Municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती कचरा डेपोस भीषण आग, नगरपालिकेचे लाखोंचे नुकसान

या आगीचे धुराचे लोट सर्वत्र पसरत आहेत... ...

जागतिक अन्नथाळीत भारतीयांचे मिलेट असणार - Marathi News | Indians millets have in the global food plate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक अन्नथाळीत भारतीयांचे मिलेट असणार

“अजैविक ताण व्यवस्थापनातून शाश्वत भरड धान्य आधारित उत्पादन प्रणाली” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन आज बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेमधील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात झाले. ...

बारामतीत महिलेचे हातपाय बांधून कोटींचा दरोडा; ज्योतिषाकडून काढला होता मुहूर्त, ६ जण जेरबंद - Marathi News | Robbery worth was taken from the astrologer 6 people were imprisoned in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत महिलेचे हातपाय बांधून कोटींचा दरोडा; ज्योतिषाकडून काढला होता मुहूर्त, ६ जण जेरबंद

पती तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेल्यावर महिला २ मुलांसह घरात असताना चोरटयांनी टाकला दरोडा ...

शाश्वत भरड धान्य आधारित उत्पादन प्रणालींसाठी राष्ट्रीय परिसंवाद - Marathi News | Grand National Symposium on Sustainable Millet Production Systems | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शाश्वत भरड धान्य आधारित उत्पादन प्रणालींसाठी राष्ट्रीय परिसंवाद

“अजैविक ताण व्यवस्थापनातून शाश्वत भरड धान्य आधारित उत्पादन प्रणाली” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दिनांक २२-२३ ऑगस्ट २०२३ रोजी बारामती येथील राष्ट्रीय अजैविक तान व्यवस्थापन संस्थेमध्ये होणार आहे. ...

बारामती: सातव चौकातील घरफोडीप्रकरणी चार जणांना अटक - Marathi News | Baramati: Four persons arrested in connection with burglary in Satav Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती: सातव चौकातील घरफोडीप्रकरणी चार जणांना अटक

सदनिका चोरट्यांनी फोडून सोन्याचे दागिने व रोकड असा जवळपास सात लाखांचा ऐवज लंपास केला होता... ...

दुध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया मूल्यवर्धित व्यवस्थापन काळाची गरज - Marathi News | Value added management of milk and milk products processing is the need of the hour | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया मूल्यवर्धित व्यवस्थापन काळाची गरज

गोठ्यातील जनावरांचे व्यवस्थापन या विषयावर ३ दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन ...

शेकडो सापांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्राचा साप चावून मृत्यू - Marathi News | A snake lover who gave life to hundreds of snakes died of snake bite in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेकडो सापांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्राचा साप चावून मृत्यू

विजय छबुराव यादव ( रा. लोणी भापकर ) असे सर्पदंशाने मृत्यु झालेल्या सर्पमित्राचे नाव आहे. लोणीभापकर येथील ते रहिवाशी होते. ...

Baramati: बारामतीत रात्रीतून १४ घरफोड्या; एकाच घरातून २२ तोळे सोने लंपास - Marathi News | 14 burglaries overnight in Baramati; 22 tola gold lumpas from one house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत रात्रीतून १४ घरफोड्या; एकाच घरातून २२ तोळे सोने लंपास

यातील बहुतांश सदनिका बंद होत्या.... ...