लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

‘अजितदादां’च्या मुख्यमंत्रिपदासाठी युवकाची नेरूळ ते तुळजापूर पदयात्रा - Marathi News | Youth march from Nerul to Tuljapur for the Chief Ministership of 'Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘अजितदादां’च्या मुख्यमंत्रिपदासाठी युवकाची नेरूळ ते तुळजापूर पदयात्रा

नेरूळ येथील एका युवकाने तुळजापूरच्या देवीला ‘दादां’च्या मुख्यमंत्रिपदासाठी साकडे घातले आहे... ...

बारामतीत सर्वच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घ्यावी, सुप्रिया सुळेंची मागणी - Marathi News | Drought conditions in all taluks in Baramati; Chief Minister should hold a meeting immediately, Supriya Sule demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सर्वच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घ्यावी, सुप्रिया सुळेंची मागणी

मुख्यमंत्र्यांनी याबाबत वैयक्तिक लक्ष देऊन उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत तातडीने या बैठकीचे आयोजन करावे ...

इंदापुरातील धक्कादायक घटना; ‘निरा भीमा’ प्रकल्पाच्या ३०० फुट खोल बोगद्यात दोन शेतकरी पडले - Marathi News | Shocking incident in Indapur Two farmers fell in 300 feet deep tunnel of Nira Bhima project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापुरातील धक्कादायक घटना; ‘निरा भीमा’ प्रकल्पाच्या ३०० फुट खोल बोगद्यात दोन शेतकरी पडले

लाकडीे कळस मार्गावर या प्रकल्पाच्या एका ‘ओपन स्पेस’ मधुन हे शेतकरी बोगद्यात टाकलेल्या विद्युतपंपाची तपासणी करण्यासाठी गेले होते ...

Maratha Reservation: ...तर मुख्यमंत्र्यांचा आदर करून वेळ दिला पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | ...so the Chief Minister should be respected and given time: Prithviraj Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर मुख्यमंत्र्यांचा आदर करून वेळ दिला पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण

छत्रपती संभाजीराजेंनी मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे... ...

आरक्षणासाठी अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर धनगर समाज बांधवांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Protest by Dhangar Samaj brothers in front of Ajit Pawar residence for reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणासाठी अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर धनगर समाज बांधवांचे ठिय्या आंदोलन

बारामती शहरातील सहयोग सोसायटी समोर भिगवण रस्त्यावर धनगर समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन केले ...

पत्रकारांनी सत्य तेच मांडावे, कोणाच्या दमदाटीवरुन, सुचनेवरुन लेखणी चालवू नये- शरद पवार - Marathi News | Journalists should present the truth only - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्रकारांनी सत्य तेच मांडावे, कोणाच्या दमदाटीवरुन, सुचनेवरुन लेखणी चालवू नये- शरद पवार

बारामतीत व्हाईस ऑफ मीडिया राज्य शिखर अधिवेशन. ...

विजय वडेट्टीवार यांनी घेतली शरद पवार यांची भेट   - Marathi News | congress leader vijay wadettiwar meet ncp chief sharad pawar in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजय वडेट्टीवार यांनी घेतली शरद पवार यांची भेट  

आज सकाळी ९ च्या सुमारास त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. ...

मराठ्यांचे ओबीसी आरक्षण अंतिम टप्प्यात, कुणबीच्या नोंदी लाखोंनी सापडल्या - मनोज जरांगे पाटील  - Marathi News | OBC reservation for Marathas in final phase, Kunbi records found by lakhs says Manoj Jarange Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठ्यांचे ओबीसी आरक्षण अंतिम टप्प्यात, कुणबीच्या नोंदी लाखोंनी सापडल्या - मनोज जरांगे पाटील 

जरांगे पाटील यांची ऐतिहासिक जनसंवाद यात्रा सुरु आहे. ...