लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

नेतेमंडळींविरुद्ध संताप; अजित पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी वाढवला बंदोबस्त - Marathi News | Rage against leaders infront of maratha reservation; Security increased at Ajit Pawar's residence in Baramati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेतेमंडळींविरुद्ध संताप; अजित पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी वाढवला बंदोबस्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पत्रकार परिषदेतून आंदोलनातून होणाऱ्या हिंसक घटनांवरुन नाराजी दर्शवली ...

बारामतीत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; शहरासह पुर्ण तालुक्यात साखळी अन्नत्याग आंदोलन - Marathi News | Maratha Kranti Morcha Aggressive in Baramati Chain food sacrifice movement in the entire taluka including the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; शहरासह पुर्ण तालुक्यात साखळी अन्नत्याग आंदोलन

राजकीय व्यक्तींना सर्वत्र गावबंदी करण्यासाठी हालचाली सूरु ...

बारामतीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी अॅकेडमींना प्रशासनाकडून टाळे - Marathi News | Baramati administration bans private academies violating rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी अॅकेडमींना प्रशासनाकडून टाळे

वारंवार लेखी सूचना करूनही अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्या अॅकेडमींवर बारामतीत कारवाई ...

दिवाळीपर्यंत मिळणार हेक्टरी सहा ते २० हजार नुकसानभरपाई - Marathi News | 6 to 20 thousand per hectare compensation will be received till Diwali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवाळीपर्यंत मिळणार हेक्टरी सहा ते २० हजार नुकसानभरपाई

सर्वत्र पावसाने दडी मारल्याने सरासरीच्या ४० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. यासाठी शासनाने नुकताच ट्रिगर-टू लागू करीत राज्यातील ४३ तालुके दुष्काळी ठरविले आहेत. ...

ऊसतोड कामगारांच्या मागण्यांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार - अजित पवार - Marathi News | Will try to make way on the demands of sugarcane workers - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊसतोड कामगारांच्या मागण्यांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार - अजित पवार

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ... ...

बारामतीतील विमान कोसळल्याची दखल; देशभरातील 'त्या' कंपनीवर कारवाईचा बडगा, कामकाज थांबवले - Marathi News | Notice of plane crash in Baramati Action taken against that company across the country, operations stopped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील विमान कोसळल्याची दखल; देशभरातील 'त्या' कंपनीवर कारवाईचा बडगा, कामकाज थांबवले

सर्व बाबी पूर्ण होईपर्यंत सर्व ठिकाणचे कामकाज तातडीने निलंबित करण्यात येत असल्याचे डीजीसीकडून ईमेलमध्ये नमूद करण्यात आले ...

शरद पवार बारामतीतून मुंबईकडे, पंढरपूर दौरा रद्द - Marathi News | Sharad Pawar tour from Baramati to Mumbai, Pandharpur tour cancelled | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवार बारामतीतून मुंबईकडे, पंढरपूर दौरा रद्द

शरद पवार यांच्या उपस्थितीत माढा तालुक्यात शेतकरी मेळावा आणि पंढरपूर शहरात महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार होते. ...

Video: "EWS आरक्षणातील १० पैकी ८ टक्के लाभ मराठा समाजाने घेतला"; अजित पवारांना घेराव - Marathi News | 8 out of 10 percent of EWS reservation benefits were taken by the Maratha community; Surround Ajit Pawar in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: "EWS आरक्षणातील १० पैकी ८ टक्के लाभ मराठा समाजाने घेतला"; अजित पवारांना घेराव

अजित पवार रविवारी बारामती दौऱ्यावर होते, त्यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानंतर त्यांनी बारामती तालुक्यातील पणदरे येथे सभा घेतली ...