Baramati, Latest Marathi News
टँकरच्या मागणीत होऊ लागली वाढ; रब्बीच्या आशा शेतकऱ्यांनी दिल्या सोडून ...
तालुक्यातील ४०० एकर जमिनीचे होणार संपादन ...
इंदापुर तालुक्यातील भवानीनगर येथे सराफी दुकानावर गुरूवारी (दि.२५ ) मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला.मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे दुकानावर दरोडयाचा प्रयत्न फसला. ...
मुरुम-वाणेवाडी या रस्त्यावर किराणा दुकानात गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत गॅस टाक्या विक्री होत असल्याची माहिती पुणे येथील गुन्हे शोध पथकाला समजली होती. ...
शहरात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघा जणांवर लाच स्वीकारल्याप्रकरणी सापळा रचून कारवाई केली ...
या घटनेमागील कारणाचा शोध घेत जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक खोबरे यांनी दिली. ...
बारामती येथील बांधकाम व्यावसायिक दादा साळुंके यांचा दगडाने ठेचून खून झाल्याचे उघड झाले आहे. ...
बारामतीत आंदोलन : नगरपालिका प्रशासनाचा निषेध ...