लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

‘त्या’ बालकाला अजुनही प्रतिक्षा आई वडिलांची - Marathi News | 'That' child still waiting for her father and mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या’ बालकाला अजुनही प्रतिक्षा आई वडिलांची

बारामती तालुक्यातील माळेगाव येथे सापडलेले नवजात बालक ६ महिन्यांपासुन त्याच्या आई वडीलांच्या प्रतिक्षेत आहे. ...

राज्यात सेंद्रिय शेतीचा ‘सिक्कीम पॅटर्न’ राबविणार : कृषी आयुक्त सुहास दिवसे - Marathi News | Organic farming 'Sikkim Pattern' will be implemented: Agriculture Commissioner Suhas Diwase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात सेंद्रिय शेतीचा ‘सिक्कीम पॅटर्न’ राबविणार : कृषी आयुक्त सुहास दिवसे

सिक्कीम पॅटर्नच्या पार्श्वभूमीवर राज्यातही सेंद्रिय शेतीची स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येईल. ...

तिढा पाण्याचा : बारामती-माढाचे खासदार जलसंपदा विभागात  - Marathi News | water problem : Baramati-Madha MP in the water resources department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिढा पाण्याचा : बारामती-माढाचे खासदार जलसंपदा विभागात 

नीरा डाव्या कालव्यातून बारामती परिसराला आणि उजव्या कालव्यातून सोलापूर भागाला पाणीपुरवठा होतो... ...

‘तिने’ चार वर्षांपासूनचे जटांचे ओझे केले बाजूला  - Marathi News | She 's cutting of burden hair after the four years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘तिने’ चार वर्षांपासूनचे जटांचे ओझे केले बाजूला 

चार वर्षांपूर्वी एक महिना आजारी असल्याने सुमन पाटोळे यांनी एक महिना केस धुतलेच नाहीत याची जटा तयार झाली आणि नंतर याचे अंधश्रद्धेत रूपांतर झाले. ...

बारामती येथे मॉल मध्ये खेळताना पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू  - Marathi News | Unfortunatly death of a child due to falling in mall at Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती येथे मॉल मध्ये खेळताना पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू 

मॉलच्या जिन्याला नसलेल्या ग्रिल मुळे पार्थ याचा मृत्यू झाला आहे.. ...

बारामतीच्या पाण्याचे राजकारण करणाऱ्यांना त्याची किंमत माेजावी लागेल : राजू शेट्टी - Marathi News | one should not do politics on water says raju shetti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या पाण्याचे राजकारण करणाऱ्यांना त्याची किंमत माेजावी लागेल : राजू शेट्टी

पाण्यावरुन राजकारण करु नये असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ...

पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीने कार्यकर्ते गळफास लावण्याच्या तयारीत - Marathi News | Pawar-Chief Minister's meeting with activists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीने कार्यकर्ते गळफास लावण्याच्या तयारीत

बारामतीचे पाणी सांगोल्यात पेटले; निर्णय न बदलल्यास आत्महत्या करण्याचा दिला इशारा  ...

बारामतीचे पाणी रोखताच शरद पवार संतापले, जलसंपदामंत्र्यांचे कान टोचले - Marathi News | Sharad Pawar scolded the water of Baramati water, the water resources minister's ears were cut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामतीचे पाणी रोखताच शरद पवार संतापले, जलसंपदामंत्र्यांचे कान टोचले

जलसंपदा मंत्र्यांनी बारामतीचे पाणी रोखले, अशा बातम्या वर्तमानपत्रात झळकल्यानंतर दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच महाजन यांचे नाव न घेता कान टोचले. ...