‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’ अकोल्यात शासनाकडून निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप झाल्याने उद्धव ठाकरे गटाचे आंदोलन मुंबई: सोने चोरी करणाऱ्या ३ आरोपींना गुजरात येथून पोलिसांनी केली अटक सप्टेंबरअखेर पर्यंत नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्ण होईल, राहुल कुल यांची माहिती कल्याण: शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला शिवसेना शिंदे गटात प्रवेश माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नीलकंठेश्वर पॅनल विजयी सोलापूर: गॅसचा भडका उडाला, ४ जण गंभीर जखमी, एक वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; नंदेश्वर मंगळवेढा येथील घटना आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय पुणेकरांसाठी मोठी बातमी! वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी मेट्रो विस्ताराला मंजुरी, ३६२६ कोटींचा निधी काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना... ‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, प्रकरण काय? ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
Baramati, Latest Marathi News
#Baramati Lok Sabha Election Results 2019 बारामतीच्या कन्या असलेल्या दौंडच्या कांचन राहुल कुल यांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे ...
राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर बदनामीकारक माहिती सोशल मीडियावरुन व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी १३ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ...
बारामती येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याच्या वाहनचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे ...
युवतीने काही दिवसांपुर्वी आंतरजातीय विवाह केला होता. मात्र, तिचा पती नांदविण्यास नेत नव्हता. ...
बारामती तालुक्यातील पाणी टंचाई, चारा टंचाई, रोजगार हमीची कामे तसेच दुष्काळी प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. ...
बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर असणाऱ्या महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स शोरूमला रविवारी (दि. १२) सकाळी दहाच्या दरम्यान भीषण आग लागली. ...
गाढवांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा बारामती शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ...
लग्नाच्या वाढदिवसाचा स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने विवाहितेला बोलावून तिच्यावर सॉफ्ट ड्रिंकमध्ये दारू मिसळून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ...