लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

पवारांनी आवाहन करताच तासाभरात बारामतीकरांनी उभी केली एक काेटीची मदत - Marathi News | As soon as Pawar appealed to help drought victims ; baramatikar gathered help of rs 1 corer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवारांनी आवाहन करताच तासाभरात बारामतीकरांनी उभी केली एक काेटीची मदत

काेल्हापूर, सांगली येथील नागरिकांसाठी मदतीचे आवाहन पवारांनी करताच बारामतीकर मदतीसाठी सरसारवले असून धान्य, राेख अशा विविध पद्धतीने मदत करण्यात येत आहे. ...

पुणे जिल्ह्यातील तिहेरी तलाक प्रकरणातला पहिला गुन्हा बारामतीत दाखल - Marathi News | First offense in triple divorce case registered in Pune district at baramati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुणे जिल्ह्यातील तिहेरी तलाक प्रकरणातला पहिला गुन्हा बारामतीत दाखल

फिर्यादीच्या मुलीची नांदण्याची इच्छा आहे.तरी देखील आरोपीने नोटीस द्वारे तिचे चारित्रहीन शब्दांमध्ये तिचे अब्रूवर आरोप केलेले आहे.. ...

बारामतीत होलसेल गुटखाविक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर छापा  - Marathi News | Raid on holsale gutkha selling businessman IN BARAMATI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बारामतीत होलसेल गुटखाविक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर छापा 

कारवाईमध्ये साडेबारा लाखाच्या बेकायदेशीर गुटख्यासह १६ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

मोरगाव येथे गस्त सुरु असताना पोलिसांना धक्काबुक्की ; महिलेसह चौघांवर गुन्हा - Marathi News | beaten to police while patrolling in Morgaon; Crime registred on fours with the women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोरगाव येथे गस्त सुरु असताना पोलिसांना धक्काबुक्की ; महिलेसह चौघांवर गुन्हा

मोरगाव येथे गस्त घालत असताना वाहनचालकाला लायसनची मागणी करणाऱ्या दोन पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. ...

जिल्हा बँकेकडून दहा लाखांचे कॅश क्रेडिट मिळणार : १५ हजार शिक्षकांना होणार लाभ - Marathi News | pune district Bank will give a 10 lakhs cash credit : 15 thousands teacher get benifits | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा बँकेकडून दहा लाखांचे कॅश क्रेडिट मिळणार : १५ हजार शिक्षकांना होणार लाभ

मागील वर्षी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षण परिषदेत कॅश क्रेडिट ३ लाखाहून ७ लाखापर्यंतची वाढ करण्याची घोषणा केली होती... ...

सावकारी व्याजापोटी पैसे वसुलीसाठी भीती घातल्याने युवकाची आत्महत्या - Marathi News | Young man suicides for fear of recovering money from mortgage interest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावकारी व्याजापोटी पैसे वसुलीसाठी भीती घातल्याने युवकाची आत्महत्या

पैसे वसुलीसाठी भीती घातल्याने एका युवकाने विषारी औषध प्राशन केल्याची घटना बारामती शहरात घडली. ...

राज्यातील चारा छावण्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | food camps deadline in the state still end of August | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील चारा छावण्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ

दुष्काळात चाराटंचाईने हैराण झालेल्या दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...

वीर, भाटघर, नीरा-देवघर धरणक्षेत्रांत दमदार पाऊस - Marathi News | strong rainfall in veer, Bhatghar, Nira-Deoghar Dam area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीर, भाटघर, नीरा-देवघर धरणक्षेत्रांत दमदार पाऊस

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहर आणि तालुक्यात अल्पपर्जन्यमान झाल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आहे... ...