शहरात काही दिवसांपूर्वीच पवारसाहेबांच्या आमराई येथील बंगल्याजवळ महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजपच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. ...
ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मला ईडीची कोणतीही नोटीस अद्याप मिळालेली नाही. आलीच तर मी चौकशीला सामोरा जाईन. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर मी त्यांचे स्वागत करतो सांगितले. ...
विधानसभा निवडणुका होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे, काँग्रेस, शिवसेना, भाजपा, वंचित बहुजन आघाडीसह इतरही राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत ...