लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

रुग्णाच्या मृत्युनंतर डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण; बारामती शहरातील प्रकार - Marathi News | Abusing and beating staff, including doctors, after the death of a patient; Incidents in Baramati city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णाच्या मृत्युनंतर डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण; बारामती शहरातील प्रकार

एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार ...

उंडवडी परिसरात ढगफुटी, १५ घरांमध्ये शिरले पाणी, शेतकऱ्यांचे नुकसान - Marathi News | Cloudburst in Undwadi area; Water seeping into 15 houses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उंडवडी परिसरात ढगफुटी, १५ घरांमध्ये शिरले पाणी, शेतकऱ्यांचे नुकसान

पावसामुळे परिसरात अनेक शेती क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...

विनाअनुदानित शाळांच्या वेतनासाठी सांगलीहून बारामतीकडे निघालेली शिक्षक दिंडी पोलिसांनी रोखली - Marathi News | Dindi police stopped a teacher from Sangli to Baramati for unsubsidized school salaries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनाअनुदानित शाळांच्या वेतनासाठी सांगलीहून बारामतीकडे निघालेली शिक्षक दिंडी पोलिसांनी रोखली

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घालणार होते साकडे.. ...

.... आणि म्हणून ‘अजितदादां’नी बारामतीतील १४ दिवसांचा 'जनता कर्फ्यू' आणला ७ दिवसांवर - Marathi News | Ajit Pawar took note of traders' complaints; 14-day curfew in Baramati for 7 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.... आणि म्हणून ‘अजितदादां’नी बारामतीतील १४ दिवसांचा 'जनता कर्फ्यू' आणला ७ दिवसांवर

१४ दिवसांचा जनता कर्फ्यू जाहिर करताना विश्वासात घेतले नसल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी त्याला विरोध केला होता.. ...

बारामती शहरातील कृष्णा जाधव खून प्रकरणातील फरारी आरोपीला दोन वर्षानंतर अटक - Marathi News | Krishna Jadhav murder case accused arrested after two years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बारामती शहरातील कृष्णा जाधव खून प्रकरणातील फरारी आरोपीला दोन वर्षानंतर अटक

३० लाख रुपये खंडणीची खंडणी दिली नाही म्हणुन आरोपींनी खून केला... ...

उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत १४ दिवस कडक 'जनता कर्फ्यू; अत्यावश्यक सेवा सुरु राहणार - Marathi News | 14 days strict curfew in Baramati city and taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत १४ दिवस कडक 'जनता कर्फ्यू; अत्यावश्यक सेवा सुरु राहणार

बारामती शहराच्या सीमा चारही बाजुने होणार ‘सील’ ...

Corona virus : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; २४ तासांत ११० नवीन रुग्ण - Marathi News | Corona virus : Corona's grip is tightening in Deputy Chief Minister's Baramati; 110 new patients in 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; २४ तासांत ११० नवीन रुग्ण

बारामतीत कोरोना रुग्णांनी १००० चा टप्पा ओलांडला.. ...

बारामतीकरांची टोलच्या जाचातून मुक्तता; अजित पवारांच्या पुढाकाराने प्रश्न मार्गी - Marathi News | Baramatikar exempted from toll; It will be closed from September 1 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीकरांची टोलच्या जाचातून मुक्तता; अजित पवारांच्या पुढाकाराने प्रश्न मार्गी

राज्य सरकारने बारामतीतील नागरिकांना टोलमधून माफी देण्यासाठी सुमारे ७५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला निर्णय ...