लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

स्वतःचा प्लॉट विकून वडिलांनी तिला अंतराळ शास्रज्ञ बनवलं; आता देशातील तरुणांसाठी तिने 'कौतुकास्पद' पाऊल उचललं - Marathi News | father sold plot and made Karishma Inamdar to astronaut; Now she has taken an 'admirable' step for the youth of the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतःचा प्लॉट विकून वडिलांनी तिला अंतराळ शास्रज्ञ बनवलं; आता देशातील तरुणांसाठी तिने 'कौतुकास्पद' पाऊल उचललं

आपल्या वाट्याला आलेल्या अफाट संघर्षाला जिद्द आणि अपार मेहनतीने सामोरे जात देशातील बांधवांना करिश्माने 'ऑनलाईन स्पेस कॅम्प'च्या माध्यमातून धडे देण्यास सुरुवात केली आहे. ...

बारामती नगरपरीषद आणि रेल्वे प्रशासनाची जुंपली, मालधक्क्याकडे जाणारा रस्ताच केला बंद  - Marathi News | The Baramati Municipal Council and the railway administration have closed the way of Maldhakka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती नगरपरीषद आणि रेल्वे प्रशासनाची जुंपली, मालधक्क्याकडे जाणारा रस्ताच केला बंद 

सेवा रस्त्याला परवानगी न दिल्याने नगरपरिषद आक्रमक ...

बारामती पोलिसांचा इंदापूरच्या तोतया पत्रकाराला दणका; चार लाखांच्या फसवणुक प्रकरणी अटक  - Marathi News | Baramati police was arrested to fake journalist of Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती पोलिसांचा इंदापूरच्या तोतया पत्रकाराला दणका; चार लाखांच्या फसवणुक प्रकरणी अटक 

ऑनलाईन चारचाकी खरेदी प्रकरण; साथीदार महिला फरार ...

बारामतीतील माजी सरपंच जयदिप तावरे यांना धक्का; रविराज तावरे गोळीबार प्रकरणी पुन्हा अटक होणार - Marathi News | Shock to former Baramati Sarpanch Jaydeep Taware; Raviraj Taware will be arrested again in the shooting case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील माजी सरपंच जयदिप तावरे यांना धक्का; रविराज तावरे गोळीबार प्रकरणी पुन्हा अटक होणार

१८ ऑगस्ट पर्यंत शरण येण्याचे मोक्का न्यायालयाचे आदेश ...

थकीत बिलांमुळे वीज कनेक्शन तोडलं, संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव - Marathi News | Electricity connection cut off due to overdue bills in baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थकीत बिलांमुळे वीज कनेक्शन तोडलं, संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी, यापुढे वीजजोड तोडल्यास आंदोलनाचा इशारा  ...

उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीला मुख्याधिकाऱ्यांच्या अस्थिरतेचे ग्रहण; पाच वर्षांत चौघांची बदली - Marathi News | Developing Baramati eclipses the instability of the chief minister; Replacement of four in five years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीला मुख्याधिकाऱ्यांच्या अस्थिरतेचे ग्रहण; पाच वर्षांत चौघांची बदली

राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असताना मुख्याधिकाऱ्यांना जवळपास एका वर्षाच्या कालावधीतच येथून काढता पाय घ्यावा लागतो. ...

वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडा; आदेश; बारामती परिमंडलाच्या अभियंत्यांना आदेश  - Marathi News | Cut off power supply to customers who do not pay their electricity bills ordered by Baramati Parimandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडा; आदेश; बारामती परिमंडलाच्या अभियंत्यांना आदेश 

कृषीपंपासह सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना शेवटचा अल्टिमेटम ...

मळशी येथील ४० वर्षीय व्यक्तीची नीरा येथे रेल्वेखाली आत्महत्या - Marathi News | A 40-year-old man from Malshi committed suicide under the train at Nira | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मळशी येथील ४० वर्षीय व्यक्तीची नीरा येथे रेल्वेखाली आत्महत्या

नीरा नजीक पिंपरे (खुर्द) येथील रेल्वे क्रॉसिंग शेजारी ४० वर्षीय व्यक्तीने सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केली. ...