लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

बारामतीच्या पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली - Marathi News | Baramati police inspector replaced abruptly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली

अचानक बदली झाल्याने शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. ...

साखर उद्योगाबाबत ऐतिहासिक निर्णय, अमित शाहंचे दिल्लीत जाऊन अभिनंदन - Marathi News | Congratulations to Amit Shah on his historic decision of sugar factory, visit to Delhi by devendra fadanvis and raosaheb danve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर उद्योगाबाबत ऐतिहासिक निर्णय, अमित शाहंचे दिल्लीत जाऊन अभिनंदन

सन 1958 पासून प्रश्न होता प्रलंबित ...

Pune Crime: घरफोड्या करणाऱ्या सराईतला कर्जतमधून अटक; तब्बल '५ लाखांचा' मुद्देमाल हस्तगत   - Marathi News | Burglary innkeeper arrested from karjat Seizure of property worth Rs 5 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: घरफोड्या करणाऱ्या सराईतला कर्जतमधून अटक; तब्बल '५ लाखांचा' मुद्देमाल हस्तगत  

आरोपीने बारामती परिसरातील सुर्यनगरी, तांदुळवाडी,वंजारवाडी या परीसरात आपल्या २ साथीदारांसोबत ९ घरफोडया केल्याची कबुली दिली ...

पत्नीच्या उपचारांसाठी पैसे उपलब्ध न झाल्याने नैराश्यातून पतीने घेतला गळफास - Marathi News | Husband suffers from depression due to lack of funds for his wife's treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीच्या उपचारांसाठी पैसे उपलब्ध न झाल्याने नैराश्यातून पतीने घेतला गळफास

पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे उपलब्ध न झाल्याने नैराश्य येऊन पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यात घडल्याची समोर आली आहे ...

गुंड संतोष जगतापच्या श्रध्दांजलीचा फ्लेक्स माळेगाव पोलिसांनी हटवला  - Marathi News | Malegaon police removed the flex of tribute of goon Santosh Jagtap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंड संतोष जगतापच्या श्रध्दांजलीचा फ्लेक्स माळेगाव पोलिसांनी हटवला 

उरळी कांचन येथे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत विविध गुन्हे दाखल असलेल्या संतोष जगतापवर गावठी पिस्तूल व हत्यारांनी बंदिस्त असणाऱ्या मारेकऱ्यांनी पूर्व वैमनश्यातून गोळ्या झाडून खून केला होता ...

Pune Crime: बापानेच केला सावत्र मुलाचा कोयत्याने वार करून खून; आरोपी ३ तासात जेरबंद - Marathi News | Father kills step-son in baramati accused arrested in 3 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: बापानेच केला सावत्र मुलाचा कोयत्याने वार करून खून; आरोपी ३ तासात जेरबंद

बारामती तालुक्यातील पारवडी येथे बापाने सावत्र मुलाचा कोयत्याने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे ...

'तु सैतानाचा अवतार आहे, तुझा बळी देऊ' असे म्हणून महिलेला केले विवस्त्र; बारामतीतील अघोरी कृत्य - Marathi News | The woman was harrasement in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तु सैतानाचा अवतार आहे, तुझा बळी देऊ' असे म्हणून महिलेला केले विवस्त्र; बारामतीतील अघोरी कृत्य

महिलेला सैतानाचा अवतार असल्याची बतावणी करत मांत्रिकाच्या सल्ल्याने अंगावरील कपडे काढून तिचा गळा दाबत बळी देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार करंजे पुल (ता.बारामती) येथे घडला. ...

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध - Marathi News | farmers oppose proposed route of Mumbai Hyderabad bullet train | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध

मुंबई-हैदराबाद हाय स्पीड रेल्वेमार्ग बारामती इंदापूर तालुक्यातून प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांसाठी शुक्रवारी(दि २२) बारामतीत येथे  कवी मोरोपंत नाट्यगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ...