लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

Bank Timing Alert: आजपासून बँकांच्या वेळांमध्ये मोठा बदल! आरबीआयचे आदेश, एक तासाचा फरक - Marathi News | Bank Timing Alert: Big change in bank Opening time from tomorrow! RBI order, one hour difference | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आजपासून बँकांच्या वेळांमध्ये मोठा बदल! आरबीआयचे आदेश, एक तासाचा फरक

Bank Opening Timing Change from 18 April: आरबीआयद्वारे संचलित मार्केटच्या ट्रेडिंगच्या वेळा देखील बदलल्या आहेत. यामध्ये कॉल मनी, गवर्मेंट पेपर्स, गवर्मेंट सिक्योरिटीज, रेपो इन कॉर्पोरेट बॉन्ड्स व रूपी इंटरस्ट रेट डेरिवेटिव या बाजारांचा समावेश आहे. ...

Super Exclusive: ६४ सहकारी, आठ मोठ्या बँकाही बुडाल्या; केरळ, पंजाब, महाराष्ट्रात संकट! - Marathi News | 64 co operative and eight big banks in crises Kerala Punjab Maharashtra NPLs of Rs 4 90 crore in 3 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Super Exclusive: ६४ सहकारी, आठ मोठ्या बँकाही बुडाल्या; केरळ, पंजाब, महाराष्ट्रात संकट!

२०१७ पासून देशातील तब्बल ६४ नागरी सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका बंद झाल्या आहेत. ...

चुकून भलतीकडेच पैसे ट्रान्सफर झाले तर काय करायचं? जाणून घ्या सोप्या शब्दांत... - Marathi News | What to do if money is transferred to the wrong place by mistake Learn in simple words | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :चुकून भलतीकडेच पैसे ट्रान्सफर झाले तर काय करायचं? जाणून घ्या सोप्या शब्दांत...

एखाद्या साध्या चुकीमुळे तुमचे पैसे भलत्याच खात्यात जमा केले गेले तर ते पैसे परत मिळवणे त्रासदायक ठरते. अशा वेळी काय करावे? ...

मस्तच! देशातील ७५ बँका २४ तास सुरू राहणार, डिजिटल बँकांसाठी RBIकडून मार्गदर्शक सूचना - Marathi News | 75 banks in the country will be open 24 hours a day guidelines from RBI for digital banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्तच! देशातील ७५ बँका २४ तास सुरू राहणार, डिजिटल बँकांसाठी RBIकडून मार्गदर्शक सूचना

देशातील बँका दिवसभरात एका विशिष्ट वेळेतच सुरू असतात. मात्र लवकरच बँका आठवड्याचे सातही दिवस आणि २४ तास सुरू राहणार आहेत. ...

मस्तच! एटीएममधून कार्डशिवाय काढा पैसे, रिझर्व्ह बँकेची घोषणा; कार्ड क्लोनिंगद्वारे होणारी फसवणूक थांबणार - Marathi News | Soon make cashless card withdrawals across all banks and ATM networks using UPI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्तच! ATMमधून कार्डशिवाय काढा पैसे, रिझर्व्ह बँकेची घोषणा; कार्ड क्लोनिंगची फसवणूक थांबणार

डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआयने) शुक्रवारी उपाययोजना जाहीर केल्या. ...

Banking News: नऊ लाख कोटींची बलाढ्य बँक, कोणत्या बँकेचे बाजारमूल्य किती? - Marathi News | Banking News: 9 lakh crore strong bank, what is the market value of which bank? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नऊ लाख कोटींची बलाढ्य बँक, कोणत्या बँकेचे बाजारमूल्य किती?

Banking News: गृहकर्जाच्या क्षेत्रात अग्रेसर  असलेली एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी  बँक या खासगी क्षेत्रातल्या दोन भक्कम वित्तीय संस्थांच्या विलीनीकरणाच्या बातमीने गेला  आठवडा गाजला. ...

'गडचिराेली मध्यवर्ती' ठरली क्यूआर काेड सेवा देणारी राज्यातील पहिली बँक - Marathi News | Gadchiroli Co-operative Bank became the first bank in the state to provide QR code services | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'गडचिराेली मध्यवर्ती' ठरली क्यूआर काेड सेवा देणारी राज्यातील पहिली बँक

आरटीजीएस, युपीआय, एटीएम यांसारख्या सुविधा यापूर्वीच उपलब्ध आहेत. त्यात आता क्यूआर काेडची भर पडली आहे. ...

SBI बँकेच्या खातेधारकांनो सावधान! तुम्हालाही जर असा SMS आला असेल तर चुकूनही क्लिक करु नका, नाहीतर... - Marathi News | sbi users beware this fake sbi yono sms doing the rounds asking to enter pan number | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI खातेधारकांनो सावधान! तुम्हालाही जर असा SMS आला असेल तर चुकूनही क्लिक करु नका, नाहीतर...

SBI Yono SMS Phishing Scam: तुम्ही SBI चे ग्राहक असाल आणि तुमच्या मोबाईलवर असा मेसेज आला असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमचे बँक खाते फक्त एका क्लिकने रिकामे होऊ शकते. जाणून घेऊया या नव्या घोटाळ्याबद्दल... ...