RBI News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील पाच बँकांवर मोठी कारवाई केली आहे. या बँकांपैकी कुठल्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ...
रेपो दरात २.५० टक्क्यांच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर बँकांनी आजवर ०.५९ टक्के अशा किरकोळ प्रमाणात का होईना; पण मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली. आता दोन वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेवींचे दर ७.५ टक्के ते ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.८५ टक्क्यांपर्यंत पोहोचल ...
विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना आकर्षित करण्यासाठी काही प्रमुख बँकांनी दीर्घ मुदतीच्या फिक्स्ड डिपॉझिटसाठी ७.५५ टक्के ते ८ टक्क्यांपर्यंत व्याजदर देण्याची घोषणा केली आहे. ...
रेपो रेटच्या दरानुसारच बँका आपल्या कर्जावरील व्याजदर निश्चित करतात. जर रेपो रेट वाढला, तर होम लोन, पर्सनल लोन, ऑटो लोन सरखे सर्वच प्रकारचे लोन महाग होतात. रेपो म्हणजे असा दर, ज्यावर आरबीआय बँकांना कर्ज देते. ...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बाजाराने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. आधीच्या सप्ताहात खाली आलेला बाजार गत सप्ताहात चांगला वाढला. ...
ATM: ‘मेरा नामही मेरी पहचान है’, असा आपला गैरसमज असेल तर तो आजच्या जमान्यात चुकीचा ठरला आहे. एक चार-सहा आकड्यांचा किंवा काही तशा निरर्थक अक्षरांचा समुच्चय हीच आता आपली खरी ओळख झालेली आहे. ...